Letest News
राहात्यात गर्भलिंग रॅकेटचा महाभंडाफोड-पुण्यापर्यंत पोहोचले धागेदोरे- राहता तालुक्यातील “मोठे मासे” र... साईदरबारात पुन्हा दिसली प्रामाणिकतेची झलक-१५ हजारांची पर्स साईभक्ताला सुखरूप परत इंदोरीकर महाराजांच्या मुलीच्या लग्नात चैनस्नॅचिंग-श्रीरामपूरची टोळी जेरबंद-LCB ची धडाकेबाज कारवाई पाथर्डीत समता पतसंस्थेचा गाशा गुंडाळला? ठेवीदारांचे लाखो अडकले? पाथर्डीत एकच खळबळ समता पतसंस्थेच्या घोटाळ्यात ED ची मोठी एन्ट्री-अशोक खरातच्या लॉकरमधून कोट्यवधींचं घबाड “साईप्रसाद की भ्रष्टाचार?” प्रसादालयातील खरेदीवर गंभीर प्रश्नचिन्ह शिर्डीत फसवणुकीचा नवा डाव! गजराच्या नावाखाली भाविकांची लूट लोणीत गर्भलिंग निदान रॅकेटचा मोठा पर्दाफाश- आणखी १ डॉक्टरसह २ एजंट जाळ्यात निमगाव को-हाळे बायपासवर भीषण अपघात — कातोरे वस्ती हादरली! काका कोयटे हजर हो! SID ची नोटीस-समता पतसंस्थेत १००+ बोगस खाती?
अ.नगर

मुख्यमंत्री-माझी लाडकी बहिण योजनेंतर्गत पोस्ट कार्यालयांमध्ये बँक खाते उघडून देण्याची सुविधा उपलब्ध

अहमदनगर, दि. 8 जुलै (जिमाका):- भारतीय डाक अहमदनगर विभागासह राज्यातील सर्वच पोस्ट कार्यालयांमध्ये मुख्यमंत्री-माझी लाडकी बहिण योजनेंतर्गत बँक खाते उघडून देण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. महिलांनी पोस्ट कार्यालयात प्रत्यक्ष जाऊन अथवा पोस्टमनशी संपर्क साधुन खाते उघडून घेण्याचे आवाहन वरिष्ठ अधीक्षक, डाकघर, अहमदनगर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

sai nirman
जाहिरात
        इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेचे खाते उघडल्यामुळे महिलांना सरकारमार्फत थेट लाभ हस्तांतर योजजनेंतर्गत नमूद केलेल्या सर्वच योजनांचे लाभ मिळु शकतात.यासाठी महिलांनी जवळच्या पोस्ट कार्यालयामध्ये केवळ आपले आधारकार्ड व मोबाईल घेऊन गेल्यास खाते उघडून दिले जाणार आहे. इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेचे थेट लाभ हस्तांतर सक्षम बँक खाते उघडल्याने  महिलांना आर्थिक स्वावलंबी होण्यास मदत होणार असल्याचेही प्रसिद्धी पत्रकात नमूद करण्यात आले आहे.

DN SPORTS

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button