Letest News
शिर्डी परिसरात गुन्हेगारांची दहशत वाढली? भररस्त्यात तरुणावर जीवघेणा हल्ला “साईंच्या नावावर ऑनलाईन दरोडा! बनावट वेबसाईटने भाविकांची फसवणूक” “साईचरणी ९२ लाखांचा सुवर्ण मुकुट… भक्तीसमोर सोन्यालाही तेज!” “वरून सर्व सेटिंग झाली का?” — शिर्डीतून अंजली दमानियांचा सरकारला थेट सवाल साई चरणी ३५०७ किलो सेंद्रिय केशर आंब्याचे अर्पण भाविकांना तीन दिवस आमरसाची मेजवानी २.१० लाखांची सोन्याची बांगडी सापडली-महिला सुरक्षा कर्मचाऱ्याने दाखवली प्रामाणिकता शिर्डीत मोकाट कुत्र्यांचा हैदोस-संस्थान कर्मचाऱ्यावर जीवघेणा हल्ला-हरिभाऊ कोते यांचा इशारा ठरला खरा? शिर्डीच्या दोन दमदार व्यक्तिमत्त्वांचा गौरव-विठ्ठलराव पवार आणि दिलीप खरात सन्मानित शिर्डीत मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर-गरजू रुग्णांसाठी मोठा दिलासा अहिल्यानगर पोलीस मुख्यालयात स्मोक हँड ग्रेनेडचा स्फोट-चार प्रशिक्षणार्थी पोलीस जखमी
शिर्डी

माजी मुख्यमंत्री चंद्रा बाबू नायडू पत्नीसह साईबाबा चरणी नतमस्तक

तेलगु देसम पार्टी (TDP) चे अध्यक्ष तथा माजी मुख्यमंत्री आंध्र प्रदेश श्री चंद्रबाबू नायडू यांनी सपत्‍नीक श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले यावेळी श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर उपस्थित होते.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

तेलगु देसम पार्टी (TDP) चे अध्यक्ष तथा माजी मुख्यमंत्री आंध्र प्रदेश श्री चंद्रबाबू नायडू यांनी सपत्‍नीक श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतल्‍यानंतर त्‍यांचा सत्‍कार करतांना श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर.

kamlakar

तेलगु देसम पार्टी (TDP) चे अध्यक्ष तथा माजी मुख्यमंत्री आंध्र प्रदेश श्री चंद्रबाबू नायडू यांनी सपत्‍नीक श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतल्‍यानंतर श्री साईबाबा संस्‍थानचे शेरे बुकात

“I am very happy to have blessings from God Saibabaji very great experience and I am totally charged to serve the people in a better manner always seeking his blessings.”

असा अभिप्राय नोंद केला.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button