Letest News
राहता पोलीस ठाण्यात कायदा झोपला होता का?” — निष्क्रिय पोलीस निरीक्षक नितीन चव्हाण यांच्या कारभारावर ... ऑनलाईन औषध विक्रीविरोधात २० मे रोजी देशव्यापी बंद- जिल्ह्यातील सर्व केमिस्टनी बंदमध्ये सहभागी व्हावे... भोंदू अशोक खरात प्रकरण भोवले; दत्ता कराळे यांची बदली-खरातसोबतचे फोटो व्हायरल झाल्यानंतर पोलीस वर्तुळ... “ओडीसाच्या साईभक्तेकडून साईचरणी सुवर्ण अर्पण ७.५६ लाखांचे आकर्षक सोन्याचे ब्रोच भेट” गर्भलिंग चाचणी रॅकेटमध्ये पुण्यातील तीन जण अटकेत -बेकायदेशीर सोनोग्राफी मशीन पुरवठा प्रकरणात कारवाई निष्क्रिय अधिकारी नितीन चव्हाण यांच्या कार्यकाळात गुन्हेगारीने गाठला उच्चांक-राहता शहराची बिघडलेली प... “द्वारकामाईत भक्तांना दिलासा-राजेंद्र कोते पाटील यांच्या मागणीला प्रशासनाचा तात्काळ प्रतिसाद” राहता पोलिस ठाण्यात अखेर ‘ऑपरेशन उचलबांगडी’ पीआय नितीन चव्हाणांची बदली साईबाबा मंदिर परिसरातच चोरीचा धुमाकूळलेंडीबागेतील फायर यंत्रणेचे होज व ब्रांज लंपास शिर्डीतील सुरक्ष... कॅप्टन खरात प्रकरण थंडबस्त्यात?-खरात प्रकरणात पडद्यामागे ‘मोठे हात’ सक्रिय? -तपासावर नागरिकांचा अविश...
Blog

शिर्डी शहरात चोरीचे वाढत्या घटना चिंताजनकजिल्हा पोलिस प्रमुखानी लक्ष घालण्याची गरज अविनाश शेजवळ. यांची मागणी

शिर्डी प्रतिनिधी/ शिर्डी शहरात वाढलेल्या दुचाकी चोरीला जाण्याचे प्रमाण धुमस्टाईलने होत असलेले गुन्हे पाकीट मारी विवाह समारंभात होत असलेल्या चोरी वाढते गुन्हे रोखण्यासाठी शिर्डी पोलिसांनी कठोर कारवाई करण्याची गरज निर्माण झाली असून त्यासाठी कठोर कारवाई करुन गुन्हे उघडकीस आणण्यासाठी प्रयत्न करण्यासाठी विशेष पथकात गुन्हेगारीचा अभ्यास असलेल्या पोलिसांची नियुक्ती करावी अशी मागणी वकील अविनाश शेजवळ यांनी केली आहे
वकील अविनाश शेजवळ यांनी सांगितले की माहितीच्या अधिकारात मागविलेली माहिती सर्वांच्या डोळ्यात अंजन घालणारी आहे अर्थात अकरा महिन्यात शिर्डी पोलीस स्टेशनमध्ये चोऱ्या, दरोडे, घरफोडी, इतर लूट याची रक्कम कोट्यावधी रुपये असल्याचे अधिकृत निष्पन्न झाले असले तरी शिर्डीत असणाऱ्या अवैध व्यवसायांचा विळखा, दारू अड्डे, वेशा व्यवसाय , यामुळे गुन्हेगारी वाढली असून अनेक गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक शिर्डीच्या आश्रयाला आले असून त्यांनी टोळ्या निर्माण करून मोठी दहशत स्थापन केली आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS


भविष्यात शिर्डी शहर लवकर विकसित झाले नाही तर शिर्डी कडे भाविक पाठ फिरवतील याची भीती अनेकांना पडली आहे. तरी सुद्धा ज्यांची जबाबदारी आहे त्यानी जर दुर्लक्ष केले तर गुन्हेगारी कशी रोखली जाईल असा प्रश्न विचारला आहे परदेशातुन येणारे साईभक्त त्यांचे चोरी गेलेला ऐवज सी सी टिव्हीत चोरटे दुचाकी चोरताना दिसत असताना सापडत नाही शहर सीसीटीव्ही कॅमेरे मध्ये आले आहे तर चोर कसे सापडत नाही असा सवाल विचारला असुन एल सी बी चे पोलीस शहर परिसरात फिरतात मग गुन्हेगार सापडत नसतील तर या पथकात फेरबदल करण्यासाठी जिल्हा पोलिस प्रमुख राकेश ओला यांनी लक्ष घातले पाहिजे अशी मागणी केली आहे

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button