Letest News
मंत्र्यांचे राजकारण वाढले-मंत्र्यांच्या तिसऱ्या पिढ्या सत्तेत-२० वर्षे रस्त्याची वाट लागली-मंत्री-मह... कर्करोग रुग्णांसाठी शिर्डीत मोफत हाडांची तपासणी श्री साईनाथ रुग्णालयात १५ ऑगस्टला विशेष शिबिर कमरेला १० इंची कोयता-लोकरे जेरबंद-शस्त्र कायद्यान्वये गुन्हा दाखल-वृंदावन हॉटेल येथे शिर्डी पोलिसांच... नगर–मनमाड रोडवरील बिअर शॉपी पुन्हा चर्चेत; बिअरची बाटली डोक्यात फोडली! चावडी-द्वारकामाईच्या मार्गासाठी दिशादर्शक फलकांची मागणी साईभक्त संतोष कोते यांचे संस्थानच्या कार्यका... पुणतांब्यात चांगदेव महाराजांच्या दर्शनासाठी दीड लाख भाविकांचा जनसागर! समृद्धी महामार्गावर आगीचा तांडव!मालट्रक-कंटेनरचे टायर फुटल्याने भीषण अपघात- वाहनाने घेतला पेट= एकाचा... पालखी सोहळ्यात दोन भाविक महिलांच्या सोनसाखळ्या लंपास! अयोध्या राममंदिरातील दानपेटी प्रकरणाच्या निषेधार्थ कोपरगावात शिवसेनेचे आंदोलन महाराष्ट्र शासनाचा मोठा निर्णय-शिर्डी नगरपरिषदेला मिळाला परिविक्षाधीन मुख्याधिकारी!
Blog

सावळीविहीर आठवडे बाजारातुन तीस हजार रुपये किंमतीचे सोन्याचे मिनी गंठण लंपास!

राहाता तालुक्यातील
सावळीविहीर बुद्रुक येथील आठवडे बाजारातून कोकमठाण येथील महिलेच्या गळ्यातील तीस हजार रुपये किंमतीचे सोन्याचे मिनी गंठण भामट्याने चोरले असल्याची फिर्याद शिर्डी पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
यासंदर्भात पोलीस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण येथील वनिता राजाराम कांबळे यांनी शिर्डी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे की ,आपण सात डिसेंबर 2023 गुरुवार रोजी सायंकाळी पाच ते साडेपाच च्या सुमारास सावळीविहीर तालुका राहता येथील आठवडे बाजारात बाजार करण्याकरता आलो होतो. बाजारात खूप गर्दी होती. बाजार करत असताना अर्ध्या तासाने माझ्या गळ्यात घातलेल्या सोन्याच्या मिनी गंठण कडे माझे लक्ष गेले असता मला माझ्या गळ्यातील सोन्याचे गंठण दिसून आले नाही .इतरत्र शोध घेतला मात्र ते मिळून आले नाही.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

माझे तीस हजार रुपये किंमतीचे सोन्याचे मिनी गंठण कोणीतरी अज्ञात चोरट्याने बाजारात गर्दीचा फायदा घेऊन माझ्या नकळत माझ्या संमतीशिवाय लबाडीचे इराद्याने स्वतःच्या फायद्या करता चोरून नेले .अश्या आशियाची फिर्याद त्यांनी दिली असून या फिर्यादीनुसार शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्ट्रेशन नंबर 10 81 नुसार भादवि कलम 379 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे .अधिक तपास शिर्डी पोलीस करत आहेत.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button