Letest News
साईदरबारात सोन्यापेक्षा प्रामाणिकपणाला किंमत!४५ हजारांची सोन्याची अंगठी सापडली कर्मचाऱ्याने क्षणाचाह... शिर्डी पोलिसांचा दणका! अट्टल मोटारसायकल चोरट्याच्या मुसक्या आवळल्या श्रेय घ्यायचं असेल तर मृत्यूची जबाबदारीही घ्या!’ पिपाडांचा विखेंवर घणाघाती हल्लाबोल वाळू तस्करीवर ‘साईदर्शन’चा सवाल एलसीबीचा हातोडा! ३०.४० लाखांचा मुद्देमाल जप्त शिर्डीतील आरोपीसह तिघे... शिर्डीत १७ सप्टेंबरला विशेष आधार व डाक सेवा शिबिरसन्मित्र युवक मंडळ व पोस्ट ऑफिस शिर्डीचा संयुक्त उप... श्री साईबाबा हॉस्पिटलला न्यूरोसर्जरीसाठी ४९ लाखांचे अत्याधुनिक उपकरण ‘साई ज्योत’ पेटली अन् पाकिटांचा धूर निघाला! चेअरमन विठ्ठल पवारांचा विरोधकांवर घणाघाती हल्ला शिर्डीतील वाळू तस्करीवर ‘साईदर्शन’च्या वृत्तानंतरही कारवाई नाही! पोलिसांच्या कथित संगनमताची नागरिकां... ज्येष्ठ प्रगतिशील शेतकरी ज्ञानदेव (आबा) गोंदकर यांचे निधन साई समाधी मंदिरात नव्या चांदीच्या नंदीची विधिवत प्रतिष्ठापना
अ.नगरराजकीय

सावळविहीर येथे थोर शिक्षण महर्षी पद्मभूषण डॉ कर्मवीर भाऊराव पाटील यांची 137 जयंती मोठ्या उत्साहामध्ये संपन्न

रयत शिक्षण संस्थेचे न्यू इंग्लिश स्कूल सावळविहीर येथे थोर शिक्षण महर्षी पद्मभूषण डॉ कर्मवीर भाऊराव पाटील यांची 137 जयंती मोठ्या उत्साहामध्ये संपन्न करण्यात आली

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

यावेळेस सरपंच महासंघ परिषदेचे राज्याचे अध्यक्ष श्री दत्तात्रय शेटे साहेब रयत बँकेचे उपाध्यक्ष प्रा दिलीपराव डहाळे साहेब स्थानिक सल्लागार समितीचे अध्यक्ष श्री बाळासाहेब जपे लोकनियुक्त सरपंच श्री उमेश जपे उपसरपंच श्री विकास जपे उद्योगपती

श्री विजयराव कडू साहेब मार्केट कमिटीचे संचालक श्री शांताराम जपे मा चेअरमन श्री कैलास सदाफळ पोलीस पाटील सौ संगीता वाघमारे श्री धनवटे साहेब मा उपसरपंच गणेश कापसे ग्रामपंचायत सदस्य गणेश आगलावे मा ग्रामपंचायत सदस्य श्रीमती पद्माताई कापसे श्री नवनाथ जपे श्री रतन गायकवाड श्री सतीश जपे मुख्याध्यापक श्री तुपे सर व सर्व शिक्षक स्टॉप प्रमुख ग्रामस्थ विद्यार्थी वृंद उपस्थित होते

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button