Letest News
ShirdiCrime #ShirdiPolice #GoldTheft #ShirdiNews #SDNews# पालखी मिरवणुकीतील चोरीचा तपास वेगात-चोरट्य... मातृछत्र हरपले… शिर्डीतील सौ. कमल शांताराम मिराणे यांचे दुःखद निधन साईनगरीत मान्यवरांचे आगमन- राम शिंदे आणि रामदास आठवले यांनी घेतले समाधीचे दर्शन मोटारसायकल चोरीचे सत्र सुरूच- शिर्डीत आश्रम पार्किंगमधून दुचाकी लंपास घातपाताची शक्यता नाही-पण चौकशी आवश्यक – शिर्डीत रामदास आठवले यांचे वक्तव्य आखाती युद्धाची झळ गॅस पुरवठ्यावर-गॅस कंपन्यांचा मोठा निर्णय-२१ ऐवजी ३१ दिवसांनी बुकिंग शिर्डीतील लक्ष्मीनगर अतिक्रमण हटविण्यास सुरुवात नागरिकांकडून स्वयंस्फूर्तीने सहकार्य शिर्डीत अल्पवयीन मुलीवर अत्याचार-आरोपीला २० वर्षे सक्तमजुरी काय वर्णवावे साईभक्तांची भक्ती! २३ लाखांचा सुवर्ण-हिरे जडीत हार श्री साईबाबांच्या चरणी अर्पण नगरसेवक दशरथ तुपे यांना जीवे मारण्याची धमकी; आरोपीवर गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसांकडे तक्रार
अ.नगरक्राईम

कोणालाच सोडणार नाही असे म्हणणाऱ्या अक्षय शिंदेला संजय शिंदेंनी बंदुकीतून ठोकल्या गोळ्या

शिंदे याचा सोमवारी संध्याकाळी पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत मृत्यू झाला. अक्षय शिंदेवर गोळी झाडणारे पोलीस अधिकारी संजय शिंदे यांच्या जबाबानंतर मुंब्रा पोलिसांनी एफआयआर दाखल केला आहे. कुणालाही सोडणार नाही, अशी धमकी अक्षयने दिल्याचा दावा संजय शिंदे यांनी केला आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

अक्षय शिंदे आणि पोलीस अधिकारी हे व्हॅनमध्ये समोरासमोर बसले होते. मध्येच अक्षयने वाद घालायला सुरुवात केली. तो शिवी द्यायला लागला, आता मी काय केलं? मला कुठे घेऊन जाताय? असे प्रश्न विचारायला लागला. पोलिसांनी गाडी थांबवली, परत मागे गेले, आरोपीला समजवण्याचा प्रयत्न करत होते.

kamlakar

त्याच वेळी अक्षयला राग आला, तो बाजूला बसलेले एपीआय मोरे यांच्या कमरेला असेलली पिस्तुल हिसकवण्याचा प्रयत्न करत होता, असा दावा संजय शिंदे यांनी जबाबात केला आहे.शर्मिला ठाकरे यांनी अक्षय शिंदेचं एन्काऊंटर करणाऱ्या पोलिसांना ५१ हजार रुपयांचं बक्षीस जाहीर केलं आहे.

पैसे महत्त्वाचे नाहीत पण याचं उत्तर असंच दिलं पाहिजे, असं मनसे नेते अविनाश जाधव यांनी सांगितलं. तसेच, जे झालं ते योग्य झालं. मी याआधीच म्हटलं होतं. आमचं सरकार असतं तर थेट एन्काऊंटर केलं असतं. त्यामुळे झालेल्या घटनेचं आम्ही समर्थन करतो, असंही अविनाश जाधव म्हणाले.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button