Letest News
'लाडू प्रसाद कारखाने सील'च्या कथित खोट्या बातमीवर शिर्डी पोलिसांत फिर्याद दाखल वाचन संस्कार हरवत चालले-मोबाईलच्या आहारी गेलेल्या पिढीबाबत डांगे सरांची खंत साई प्रसादावर संशयाचे काळे ढग-अहवालानंतर फौजदारी कारवाईचे संकेत शिर्डीत खळबळ सावळीविहीर शिवारातील जुगार अड्ड्यावर शिर्डी पोलिसांची धडक-९ आरोपींवर गुन्हा-सुमारे ५ लाखांचा मुद्देम... जालिंदर बोरुडेला ५ दिवसांची पोलीस कोठडी तपासाला वेग "साईभक्तांच्या सुरक्षिततेसाठी झटणारे सुरक्षा अधिकारी माळी सेवाभावातून जिंकली भाविकांची मने" मतदार यादी पुनर्विलोकन मोहिमेत शिवसैनिकांनी सक्रिय सहभाग घ्यावा : अविनाश सनस कंत्राटी कर्मचाऱ्यांचा संयम संपत चालला-न्यायासाठी संघर्ष तीव्र करण्याचे संकेत अहिल्यानगर-कोपरगाव-राहता येथे अतिक्रमणांवर कारवाई-मग शिर्डीत वेगळा न्याय का? लिंगनिदान रॅकेटचा आणखी एक सूत्रधार जेरबंद-५ सोनोग्राफी मशीन-१९ आरोपी आणि ६ डॉक्टर गजाआड
राजकीय

डॉ.नीलम गोऱ्हे यांनी घेतले श्री शनैश्वर मूर्तीचे दर्शन

डॉ.नीलम गोऱ्हे यांनी घेतले श्री शनैश्वर मूर्तीचे दर्शन,

अहमदनगर, दि.१२ मार्च २०२४:- महाराष्ट्र विधान परिषदेच्या उप सभापती डॉ. नीलम  गोऱ्हे यांनी आज शनिशिंगणापूर येथे श्री शनैश्वर मूर्तीचे दर्शन घेत मनोभावे पुजा केली. यावेळी त्यांनी श्री शनैश्वर मूर्तीस तैलाभिषेकही केला.                          

sai nirman
जाहिरात

            यावेळी तहसिलदार डॉ संजय बिरादार ,देवस्थानचे उपाध्यक्ष विकास बानकर,यांनी डॉ नीलम गो-हे यांचे स्वागत केले. यावेळी संस्थांचे  कार्यकारी अधिकारी जी. के. दरंदले, उपकार्यकारी अधिकारी नितीन शेटे, पोलिस पाटील, सयराम बानकर, आदी उपस्थित होते.

            उपसभापती डॉ. गोऱ्हे यांचे श्री शनैश्वर मंदिरात आगमन झाल्यावर  त्यांनी शनैश्वर मूर्तीचे दर्शन घेतले व उदासी महाराज मठात अभिषेकही केला. श्री शनैश्वर मंदीर दर्शन झाल्यानंतर त्यांनी  प्रसादालयात  प्रसादाचे सेवनही केले.

DN SPORTS

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button