Letest News
साईदर्शनासाठी आले अन् चोरटय़ाने कारच फोडली-आयटी इंजिनिअरचा लाखोंचा ऐवज लंपास शिर्डीत कारफोडीची दहशत-स... शिर्डीत किरकोळ वादाचा रक्तरंजित शेवट-भररस्त्यात तरुणाच्या पोटात चाकू खुपसून जीव घेण्याचा प्रयत्न वारंवार तेच आरोपी-तरीही धंदा सुरूच? कल्याणनंतर शिर्डीची पाळी? अवैध देहव्यापाराच्या रॅकेटवर कठोर कारव... रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र निवड समितीवर डॉ. सुरेश हावरे यांची नियुक्ती शिर्डीत शस्त्रतस्करांना पोलिसांचा दणका-स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई अहिल्यानगर जिल्ह्यातील धरणसाठ्यात वाढ-भंडारदरा ४३ टक्क्यांवर निळवंडेतही समाधानकारक पाणीसाठा शिर्डीत 'चिल्लर गँग'चा धुमाकूळ! भाविकांचे मोबाईल-रोकड- पिशव्या लंपास-मध्यरात्री साईनगरीत अल्पवयीन टो... मुसळधार पावसाचा रेड अलर्ट-नदीकाठच्या गावांनी तातडीने सतर्क राहावे! शिर्डीच्या ६ गुन्हेगारांसह ६८ सराईत आरोपी तडीपार श्रीरामपूर विभागाची गुन्हेगारीवर मोठी कारवाई अ‍ॅक्शन मोडमध्ये पोलीस अधीक्षक! गुन्हेगारीला लगाम घालण्यासाठी 220 सराईत आरोपींचे विशेष समुपदेशन
अ.नगरशिर्डी

साईभक्ताची सापडलेली पर्स संस्थान कर्मचारी यांनी केली परत संस्थान कडून त्या कर्मचारीचे सन्मान

काल दिनांक 26/06/2026 रोजी, साईबाबा संस्थानच्या साई प्रसादालय येथील कायम वर्ग.O4 चे कर्मचारी श्री. मदन मोहन सिंग यांना VIP भोजन हॉलमध्ये एका साईभक्ताची पर्स सापडली, ज्यामध्ये रोख रक्कम ₹64,600/- आणि महत्त्वाची कागदपत्रे होती. ही पर्स कोणताही मोह न ठेवता श्री. मदन मोहन सिंग यांनी त्वरित प्रसादालय कार्यालयात प्रामाणिकपणे जमा केली.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

त्यानंतर साईभक्ताची ओळख पटवल्यानंतर, सदर पर्स प्रसादालयाचे विभागप्रमुख श्री. संजय शिंदे व बापूसाहेब कोते यांच्या उपस्थितीत साईभक्तास परत करण्यात आली.

या प्रामाणिक कृतीबद्दल श्री. मदन मोहन सिंग यांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात येते. त्यांच्या वर्तनामुळे साईबाबा संस्थानच्या विश्वासार्हतेत भर पडली आहे. असे कर्मचारी हे संस्थेच्या नावलौकिकाचे खरे शिल्पकार आहेत

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button