Letest News
"छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन चालणार नाही विचारही जगावे" : राजमाता कल्पनाराजे शिर्डी - महिला लोकप्रतिनिधींनी देखील दारुबंदीसाठी पुढे यावे ! चंद्रपूरसारखे रणरागिणीचे रौद्र रुप एकद... फसवणूक प्रकरणात कल्पना खरात यांना अटकपूर्व जामीन मंजूर लग्नाच्या नावाखाली लाखोंची फसवणूक-राहाता पोलिसांनी बनावट विवाह रॅकेटचा केला पर्दाफाश! "आयुक्त तुकाराम मुंडे अॅक्शन मोडमध्ये--शिर्डीत पेढ्यांवर धाड-हजारो किलो माल जप्त!" दारूबंदी केवळ कागदावरच? शिर्डीत अवैध दारूविक्रीचा सुळसुळाट-गुन्हेगारीला मिळतेय खुलेआम खतपाणी! शिर्डी प्रसादालयात गोंधळ-शिवसेना पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल-सोशल मीडियावरील व्हिडिओही ठरला वादाचा विष... रस्ता अडवल्याच्या कारणावरून रक्तरंजित हल्ला-बीअरच्या बाटल्यांनी दोघांना केले रक्तबंबाळ ३० दारू धंदे अभयात एकावरच कारवाई-मुख्याधिकाऱ्यांच्या भूमिकेवर संशयाची सुई! मंदिर परिसरात कोयता फिरवत दहशत-शिर्डी पोलिसांची धडक कारवाई-तरुण गजाआड
अ.नगरराजकीय

कै. सुदर्शन सुभाष गोंदकर पा. यांना भावपूर्ण श्रद्धांजली दशक्रिया विधी रविवारी तेरावा विधी बुधवारी पार पडणार

शिर्डी (प्रतिनिधी) —
शिर्डी शहरातील सर्वांना आपुलकीने जोडणारे, समाजसेवक वृत्तीचे आणि मनमिळाऊ स्वभावाचे कै. सुदर्शन सुभाष गोंदकर पा. यांच्या निधनाने शहरात हळहळ व्यक्त होत आहे.
त्यांच्या आठवणींचा सुगंध आजही शिर्डीकरांच्या मनात दरवळत आहे.

sai nirman
जाहिरात

“सहवास जरी सुटला, स्मृती सुगंध देत राहील…
आयुष्याच्या प्रत्येक वळणावर, आठवण तुझी येत राहील…!”

अशा भावस्पर्शी शब्दांत गोंदकर परिवाराने आपला दुःखभाव व्यक्त केला आहे.

DN SPORTS

kamlakar


🔹 दशक्रिया विधी

कै. सुदर्शन सुभाष गोंदकर पा. यांचा दशक्रिया विधी रविवार, दि. १६ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी ९.०० वाजता त्यांच्या राहत्या घरी, साईश कॉर्नर, पिंपळवाडी रोड, शिर्डी येथे पार पडणार आहे.
या विधीसाठी सर्व नातलग, आप्तेष्ट आणि स्नेहीमंडळींना उपस्थित राहण्याचे कुटुंबीयांनी आवाहन केले आहे.


🔹 तेरावा विधी

कै. गोंदकर पा. यांचा तेरावा विधी बुधवार, दि. १९ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी १०.०० वाजता त्याच ठिकाणी पार पडणार आहे.


🔹 शोकाकुल परिवार

श्री. कोंडाजी सखाराम गोंदकर पा. (आजोबा)
गं.भा. सुकन्या सुदर्शन गोंदकर पा. (पत्नी)
चि. उत्कर्ष सुदर्शन गोंदकर पा. (मुलगा)
श्री. तान्हाजी वामन गोंदकर पा. (चुलते)
श्री. संतोष कोंडाजी गोंदकर पा. (चुलते)
समस्त गोंदकर पा. परिवार व आप्तेष्ट


🌸 साईदर्शन परिवाराकडूनही कै. सुदर्शन गोंदकर पा. यांना भावपूर्ण श्रद्धांजली 🙏
त्यांचा साधा, हसतमुख व सेवाभावी स्वभाव कायम स्मरणात राहील.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button