Letest News
गणेशोत्सवाच्या खरेदीसाठी CITYMARKET सज्जगणेशमूर्तीपासून सजावटीच्या साहित्यापर्यंत सर्व वस्तू एकाच छत... १४ वर्षांचा भगंदराचा त्रास… ५-६ शस्त्रक्रियांनीही आराम नाही राहात्यात उपचारानंतर पुन्हा मिळाला वैद्य... कोट्यवधींची ‘साई ज्योत’ अर्धवटच! संचालक विठ्ठल पवार यांच्या पाठपुराव्याने प्रकरण ऐरणीवर शिर्डीचे भूमिपुत्र निस्सीम साईभक्त अन् कट्टर शिवसैनिक कमलाकर कोते यांचा आज वाढदिवस सुजय विखेंच्या शिर्डी येथील निकटवर्तीय कार्यकर्त्यावर वाळू तस्करीचा गुन्हा १५.२० लाखांचा मुद्देमाल ज... विखेंना जरांगेंचा थेट इशारा ‘तूच मराठ्यांचं वाटोळं केलं!’‘अंतरवालीला तुला कोणी बोलावलं?’ जरांगेंचा व... राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत आस्पायर कुस्ती संकुलचा दबदबा!मालेगावच्या सर्वच पैलवानांची विजयी कामगि बाबांवरील विश्वासाने ‘अशक्य’ शक्य १५०० साईभक्तांची संकल्पपूर्ती यात्रा यशस्वी-पैशापेक्षा भाविकांचे ह... ““‘लिस्टवर येऊ नका’ गुन्हेगारांना एसपींचा थेट तडीपारीचा इशारा!” पोलिसांच्या लिस्टवर आलात तर तडीपार क... शिर्डीत मध्यरात्री संशयास्पद हालचाली दुचाकीसह दोघे पोलिसांच्या जाळ्यात!
Blog

शेती महामंडळाची २०३.४६ हेक्टर आर जमीन औद्योगिक वसाहत विकसित करण्याकरता देण्याचा मंत्रिमंडळात

शिर्डी ( प्रतिनिधी)अहमदनगर जिल्ह्यातील राहाता तालुक्यातील मौजे सावळीविहीर बु. व मौजे सावळीविहीर खु. आणि कोपरगाव तालुक्यातील मौजे चांदेकसारे येथील लक्ष्मीवाडी मळ्यातील शेती महामंडळाची 203.46 हे. आर जमीन औद्योगिक क्षेत्र विकसित करण्याकरीता नवीन औद्योगिक वसाहत विकसित करण्याकरीता देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

ही जागा महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळास विनामुल्य हस्तांतरीत करावी किंवा प्रचलित मुल्यानुसार संपुर्ण रक्कम आकारण्यात यावी याबाबत महसूल मंत्री, उद्योग मंत्री आणि मुख्य सचिव हे निर्णय घेतील. तसेच या औद्योगिक क्षेत्रास ग्रूप ड प्लस औद्योगिक क्षेत्राचा दर्जा देण्याबाबत उद्योग विभागाने नियमातील तरतुदीनुसार कार्यवाही करण्यात येईल.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button