-
शिर्डीत भाविकांची बॅग लुटणारे गजाआड!परकीय चलनासह 60 हजारांचा मुद्देमाल हस्तगत
शिर्डी | प्रतिनिधी – साईदर्शन न्यूजशिर्डी साईबाबा मंदिर परिसरात दर्शनासाठी आलेल्या भाविकांची बॅग लिफ्टिंग करणाऱ्या दोन तरुण आरोपींना स्थानिक गुन्हे…
Read More » -
राजकीय
शिर्डी- राहाता-राहुरी व देवळाली प्रवरा पालिकांची पहिली सभा १३ जानेवारीलाउपनगराध्यक्ष व स्वीकृत नगरसेवक निवडीकडे सर्वांचे लक्ष
राहुरी / राहाता / शिर्डी / देवळाली प्रवरा | प्रतिनिधीजिल्ह्यातील बारा नगरपालिकांमध्ये उपनगराध्यक्ष पदाच्या निवडीसाठी हालचालींना वेग आला असून, यासाठी…
Read More » -
इराणी गल्लीतील कारवाईला हिंसक वळण आरोपीच्या अटकेसाठी गेलेल्या पोलिस पथकावर जमावाचा हल्ला
श्रीरामपूर (प्रतिनिधी):शहरातील इराणी गल्ली परिसरात आरोपीच्या अटकेसाठी गेलेल्या तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशनच्या तपास पथकावर जमावाने हल्ला केल्याची खळबळजनक घटना मंगळवारी…
Read More » -
शिर्डी परिक्रमा उत्सव २०२६ च्या कार्याध्यक्षपदी मनीलाल पटेल यांची निवड – सर्वत्र अभिनंदन
शिर्डी (प्रतिनिधी):श्री साईबाबा संस्थान ट्रस्ट, ग्रीन अँड क्लिन शिर्डी तसेच समस्त शिर्डी ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात येणाऱ्या शिर्डी…
Read More » -
पोलीस निरीक्षकांवरच हल्ला सिद्धटेकमध्ये सरकारी कर्तव्य बजावताना खाकीवर उघड आव्हान
कर्जत (प्रतिनिधी):सरकारी कामकाजासाठी सिद्धटेक (ता. कर्जत) येथे गेलेल्या कर्जत पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक व कर्मचाऱ्यांशी हुज्जत घालत थेट मारहाण केल्याची…
Read More » -
शिर्डीत दिव्यांगांसाठी आशेचा नवा प्रकाश१९ ते २२ जानेवारीदरम्यान भव्य मोफत ‘जयपूर फुट’ शिबिर
शिर्डी | प्रतिनिधी – साईदर्शन न्यूजसमाजातील दिव्यांग घटकांना स्वाभिमानाने व आत्मविश्वासाने जगता यावे, त्यांना पुन्हा स्वतःच्या पायावर उभे करता यावे,…
Read More » -
‘विजयी तारा’च्या मंचावरून विद्यार्थ्यांची झेप-श्री साई निर्माणचा वार्षिक सोहळा थाटात शिर्डीत शैक्षणिक व सांस्कृतिक उत्सव- ८–९ जानेवारीला ‘द शायनिंग स्टार’ कार्यक्रम
श्री साई निर्माण शैक्षणिक संकुलात ‘विजयी तारा – द शायनिंग स्टार’ वार्षिक स्नेहसंमेलनाचे भव्य आयोजन८ व ९ जानेवारी २०२६ रोजी…
Read More » -
दीपक पोकळे ला अटक झाल्या नंतरही राहात्यात मटका बिंगो गुटखा बंद का होत नाही?पोलीस ठाण्याजवळच अवैध साम्राज्य! कारवाई शून्य म्हणजे दुर्लक्ष की संरक्षण?
राहाता | निर्भीड दैनिक साईदर्शन – विशेष तपास अहवालकाल निर्भीड दैनिक साईदर्शननेराहाता शहरातील गुटखा बिंगो–मटका–जुगाराच्या खुलेआम सुरू असलेल्या अवैध साम्राज्यावर…
Read More » -
क्राईम
अपहरण-अमानुष हत्या अन् पोलिसी हलगर्जीपणा राहाता–शिर्डी परिसर हादरला-गुन्हेगारांची माजलेली दहशत
राहाता / शिर्डी | निर्भीड प्रतिनिधी – दैनिक साईदर्शनगेल्या वीस दिवसांपूर्वी राहाता येथील गुन्हेगारी प्रवृत्तीच्या टोळीने शिर्डी येथून सचिन गिधे…
Read More » -
अनैतिक संबंध व आर्थिक वादातून सचिन गिधेचा निर्घृण खूनसराईत गुन्हेगार दीपक पोकळे अखेर जेरबंद
राहाता / शिर्डी | प्रतिनिधी – दैनिक साईदर्शनराहाता–शिर्डी परिसर हादरवून टाकणाऱ्या अपहरण व हत्याकांडाचा अखेर पर्दाफाश झाला असून,अनैतिक संबंध व…
Read More »