Letest News
भाविक सेवेत SBIची ‘साईसेवा’ ६९ लाखांचे अत्याधुनिक डिश वॉशिंग मशीन देत जपली सामाजिक बांधिलकी! समकालीन साईभक्त लक्ष्मीबाई शिंदे वाड्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी घेतले दर्शन साईसच्चरिताचा जयघोष सवाद्य मिरवणुकीने पारायण सोहळ्याला दिमाखात सुरुवात! मंगलमय वातावरणात श्रीसाईसच्चरित पारायण सोहळ्याचा शुभारंभ काळे रुमाल बांधलेल्या दोन चोरट्यांचा शिर्डीत धुमाकूळ लाखोच्या सोन्याची चैन हिसकावली गोरगरिबांच्या शिध्यावर डल्ला? राहात्यात ५.९० लाखांचा माल ताब्यात शिर्डीत भिक्षेकऱ्यांविरोधात पोलिसांची धडक मोहीम-भल्या पहाटे पोलिसांचा शहरभर धडाका नगर-मनमाड महामार्गाची साडेसाती संपणार कधी? सहा वर्षांत तीन कंत्राटदार बदलले तरी लोकप्रतिनिधींचे मौन ... तोतया पत्रकारांची धाड की खंडणीचा डाव? महिलेकडे मागितले तब्बल एक लाख! ग्रामपंचायत अधिकाऱ्याची १० हजारांची लाच मागणी ५ हजार घेताना ACBच्या जाळ्यात!
क्राईमशिर्डी

शिर्डीच्या दुहेरी हत्याकांडातील आरोपींचा एन्काऊंटर करा मा. खासदार सदाशिव लोखंडे 

शिर्डी येथे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त माजी खासदार लोखंडे यांनी  साईबाबांच्या समाधीवर शाल टाकून एकनाथ शिंदेंची अशीच भरभराटी होवो हि साईबाबांचरणी  प्रार्थना केली आणि शिर्डी येथे घडलेल्या हत्याकांडाचे निषेध करून आरोपींचा एन्काऊंटर व्हावा

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

अशी प्रशासनाकडे मागणी करून ह्याबाबत आपण स्वताहा पक्षप्रमुख एकनाथ शिंदेंना भेटून पाठपुराणावा करणार असल्याचे माजी खासदार सदाशिव लोखंडे यांनी सांगितले ह्यावेळी शिवसेनेचे उत्तर जिल्हाप्रमुख कमलाकर कोते उपस्तिथ होते मा खासदार यांनी सांगितले कि शिर्डी सारख्या पावनभूमीत अश्या  प्रकारे गुन्हेगारी वाढणे हि शरमेची बाब आहे

पोलिसांनी ह्याकडे दुर्लक्ष केल्याने येथे गुन्हेगारी वाढली आहे यात जे पोलीस अधिकारी कर्मचारी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी आणि शिर्डीची गुन्हेगारी संपूर्णपने नष्ट करावी तसेच  दुहेरी हत्याकांडात मयत झालेल्या दोघांच्या कुटुंबातील सदस्यांना संस्थान मध्ये कायम करून घ्यावे

मयत्तांच्या कुटुंबियांना शासनाने १० १० लाख रुपये द्यावेत यासाठी आपण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रा फडनवीस उपमुख्यमंत्री व पक्षप्रमुख एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटून पाठपुरावा करणार आहे शिर्डीत होत असलेल्या ग्रामसभेलाही त्यांनी समर्थन दर्शविले 

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button