Letest News
उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी घेतले श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन अहिल्यानगर पोलिस दलात खळबळ! अमली पदार्थ विक्रीकांडात LCBचे माजी प्रमुख कबाडींना मॅटचा दणका नितीन गडकरी ॲक्शन मोडमध्ये- नगर–मनमाड महामार्गाच्या चौकशीसाठी केंद्रीय समिती‘ट्रंप तात्या डांबर देत ... राहता पोलिसांची दमदार कारवाई काल महिलेला लुटले आज चारही आरोपी ताब्यात! श्री साईबाबांच्या चरणी ११ लाख १९ हजार रुपयांचे हिरेजडित सोन्याचे ब्रोच अर्पण ‘टक्केवारी कुणी मागितली?’ ते ‘ट्रम्पमुळे डांबर मिळत नाही!’ नगर–मनमाड रस्त्यावर राजकारण तापले श्रीरामपुरात जेधे–बेग टोळीवर कायद्याचा दणका!खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यात बीएनएस कलम १११चा वापर बंटी लहामगे फरार- पण गुटखा तस्करी जोमात ‘त्या’ नेटवर्कला कोणाचा वरदहस्त? गुन्हा दाखल असताना आरोपी रा... श्री साई पारायण तीर्थयात्रा-२०२६; काशी-अयोध्येसह पशुपतीनाथ दर्शनाची सुवर्णसंधी! विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी घेतले साई समाधीचे मनोभावे दर्शन शिवसैनिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
राजकीयशिर्डी

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी घेतले श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन

शिर्डी | प्रतिनिधी

sai nirman
जाहिरात

महाराष्ट्र राज्याच्या माननीय उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा अजित पवार यांनी शिर्डी येथे येऊन श्री साईबाबांच्या समाधीचे भक्तिभावाने दर्शन घेतले. साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतल्यानंतर त्यांनी साईबाबांच्या चरणी नतमस्तक होत श्रद्धा व्यक्त केली.

शिर्डीतील श्री साईबाबा समाधी मंदिरात दर्शनासाठी उपस्थित असलेल्या श्रीमती सुनेत्रा अजित पवार यांनी साईबाबांचे दर्शन घेतले. यावेळी मंदिर परिसरात भाविकांचीही मोठी उपस्थिती होती.

DN SPORTS

दर्शनानंतर श्री साईबाबा संस्थानच्या वतीने संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर (भा.प्र.से.) यांनी श्रीमती सुनेत्रा अजित पवार यांचा संस्थानच्या वतीने सत्कार करून त्यांचे शिर्डीत स्वागत केले.

शिर्डी हे देश-विदेशातील लाखो साईभक्तांचे श्रद्धास्थान असून विविध क्षेत्रातील मान्यवर नेहमीच साईबाबांच्या दर्शनासाठी येथे येत असतात. उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा अजित पवार यांच्या शिर्डी भेटीमुळे साईनगरीतही उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.

यावेळी श्री साईबाबांच्या दर्शनासाठी आवश्यक त्या व्यवस्था करण्यात आल्या होत्या. दर्शनानंतर संस्थानच्या वतीने करण्यात आले

kamlakar

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button