Letest News
साईदरबारात सोन्यापेक्षा प्रामाणिकपणाला किंमत!४५ हजारांची सोन्याची अंगठी सापडली कर्मचाऱ्याने क्षणाचाह... शिर्डी पोलिसांचा दणका! अट्टल मोटारसायकल चोरट्याच्या मुसक्या आवळल्या श्रेय घ्यायचं असेल तर मृत्यूची जबाबदारीही घ्या!’ पिपाडांचा विखेंवर घणाघाती हल्लाबोल वाळू तस्करीवर ‘साईदर्शन’चा सवाल एलसीबीचा हातोडा! ३०.४० लाखांचा मुद्देमाल जप्त शिर्डीतील आरोपीसह तिघे... शिर्डीत १७ सप्टेंबरला विशेष आधार व डाक सेवा शिबिरसन्मित्र युवक मंडळ व पोस्ट ऑफिस शिर्डीचा संयुक्त उप... श्री साईबाबा हॉस्पिटलला न्यूरोसर्जरीसाठी ४९ लाखांचे अत्याधुनिक उपकरण ‘साई ज्योत’ पेटली अन् पाकिटांचा धूर निघाला! चेअरमन विठ्ठल पवारांचा विरोधकांवर घणाघाती हल्ला शिर्डीतील वाळू तस्करीवर ‘साईदर्शन’च्या वृत्तानंतरही कारवाई नाही! पोलिसांच्या कथित संगनमताची नागरिकां... ज्येष्ठ प्रगतिशील शेतकरी ज्ञानदेव (आबा) गोंदकर यांचे निधन साई समाधी मंदिरात नव्या चांदीच्या नंदीची विधिवत प्रतिष्ठापना
अ.नगरक्राईम

आसिफ शेख याने औरंगजेबची स्तुती केल्याने त्यावर व अबू आझमीवर गुन्हा दाखल करावा वंदे मातरम संघटना

मालेगाव शहरातील माजी महापौर, माजी आमदार शेख आसीफ यांनी छत्रपती संभाजी महाराजांची क्रूरपणे हत्या करणा-या औरंगजेब यांस एक चांगला पुण्यत्मा व महापुरुष म्हणून उल्लेख करून हिंदुच्या भावना दुखावण्याचा प्रयत्न करून येणान्या महापालिका निवडणुकीत कट्टर जातीवादी मते घेण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे मालेगाव शहरातील शांतता धोक्यात आणण्याचा प्रयत्न शेख आसीफ यांनी केला आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

तसेच यासंदर्भात आसिफ शेख यांच्यावर पुण्यात गुन्हा दाखल होवून तो मालेगाव तालुका पोलिस स्टेशनला वर्ग करण्यात येतो तर मालेगावात का गुन्हा दाखल होवू शकत नाही ?

काल पर्यंत त्यांचे वडील स्वर्गीय शेख रशिद यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मिरवणुकीत, गणपती बाप्पाच्या मिरवणुकीत नाचुन गुलाल उधळुन आपल्या राजकीय जीवनात हिंदुच्या मतावर आमदार व नगराध्यक्ष पदे भुषवली आहे याचा विसर शेख आसीफ यांना झाला आहे. आम्ही वंदेमातरम् संघटना तर्फे त्यांचा तीव्र निषेध करून आपण त्यांच्या वर गुन्हा दाखल करावा अशी मागणी करतो.

तसेच महाराष्ट्रात सतत हिंदू धर्मातील महापुरुषांचा अपमान करून हिंदू विरोधी गरळ ओकणाऱ्या अबु आझमी यांने पंढरपूर च्या वारी वर आक्षेप घेऊन हिंदुच्या भावना दुखावल्याबद्दल त्याच्या वर हि आपण गुन्हा दाखल करावा अन्यथा बंदेमातरम् संघटना मालेगाव शहरात त्रिव आंदोलन छेडेल.

असा इशारा वंदे मातरम संघटनेचे अध्यक्ष जगदीश तुकाराम गो-हे यांनी दिला आहे

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button