Letest News
शिर्डीत ‘धूमस्टाईल आधी दुचाकी चोरी मग महिलेची रेकी अन् क्षणार्धात सोन्याची चैन लंपास दारूच्या पार्ट्... ‘कॅप्टन’ खरातच्या आर्थिक साम्राज्यावर ईडीचा फास पत्नी कल्पना खरातला सशर्त जामीन! प्रशासनाची गणेश विसर्जनाची एकत्र मिरवणूक. शासकीय योजनाच्या माहिती रथाच्या माध्यमातून साधला लोकसंवाद. अखेर सागर बेगला न्यायालयाचा दणका! तात्पुरता जामीन रद्द अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला २५ गुन्हेगारी पूर... दरोड्याच्या तयारीत सराईत गुन्हेगारांची टोळी शिर्डी पोलिसांचा मध्यरात्री धडाका! “हजारो बळी गेलेल्या रस्त्याचे श्रेय घ्या!” राजेंद्र पिपाडांचा सुजय विखेंवर जहाल हल्लाबोल“रस्त्यासाठी... साईबाबांच्या चरणी सापडली 50 हजारांची सोन्याची अंगठी सुरक्षा कर्मचाऱ्याने दाखविली प्रामाणिकतेची अनोखी... शिर्डी पोलिसांचा अ‍ॅक्टिव्ह मोड चैन स्नॅचिंग करणाऱ्या सराईत दोघांना जेरबंद रात्रीच्या अंधारात मातीची ‘चोरी’! पोलिसांचा डंपरवर घाला पुणतांबा शिवारात ६ ब्रास गौण खनिजाची बेकायदा... गणपती मंडळासमोर राडा! दांडके फायटर अन् लोखंडी रॉडने मारहाणीचा आरोप साकुरी शिवमध्ये मोटारसायकलच्या धक...
क्राईमशिर्डी

चक्क ड्युटीवर असताना सर्वांसमक्ष,न भीता कोणास हा महाभाग गांजा ओढतो !

साई संस्थान च्या शैक्षणिक संकूलात ड्युटीवर गांजा चे ध्रुम्रपान करणाऱ्या एका सुरक्षा रक्षकाचा गंभीर प्रकार समोर आला असून त्या सुरक्षारक्षकास तडकाफडकी निलंबीत केले आहे .

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


संदीप अरविंद मिरजकर( कायम कर्मचारी सुरक्षा विभाग) असे त्या निलंबीत केलेल्या सुरक्षा रक्षकाचे नाव असून तो साई बाबा संस्थान च्या शैक्षणिक संकुलात सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत होता . त्याला गांजा पिण्याचे व्यसन असल्याने तो ड्युटीवर गणवेशात असताना गांजा मळताना व चिलीम ओढताना त्याचे व्हीडीओ निदर्शनास आले होते .

शैक्षणिक संकूलात हजारो विद्यार्थी विद्यार्थिनी तेथून वावरत असताना तो बिनधास्तपणे उघड्यावर चिलीम मधे गांजा भरून ओढत असे . हा प्रकार अनेक दिवसांपासून सुरू होता .तेथे येणाऱ्या जाणाऱ्या पालकांच्या निर्दशनास तो पडत होता . काही पालकांनी तो हे कृत्य करत असताना त्याचे मोबाईल मधे फोटो व चित्रीकरण केले होते .

त्याने केलेल्या कृत्याचे फोटो व व्हीडीओ सामान्य प्रशासन विभागा कडे मिळाले होते .
याबाबत संरक्षण विभागा कडे त्याचे बाबत तक्रार प्राप्त झाली होती .

या तक्रारीची संस्थान चे कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी पडताळणी केली असता सदर प्रकार गंभीर असल्याचे त्यांचे निदर्शनास येताच याची गंभीर दखल घेत संदीप मिरजकर त्याचे निलंबन केले आहे .

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button