Letest News
नगर–मनमाड रोडवरील बिअर शॉपी पुन्हा चर्चेत; बिअरची बाटली डोक्यात फोडली! चावडी-द्वारकामाईच्या मार्गासाठी दिशादर्शक फलकांची मागणी साईभक्त संतोष कोते यांचे संस्थानच्या कार्यका... पुणतांब्यात चांगदेव महाराजांच्या दर्शनासाठी दीड लाख भाविकांचा जनसागर! समृद्धी महामार्गावर आगीचा तांडव!मालट्रक-कंटेनरचे टायर फुटल्याने भीषण अपघात- वाहनाने घेतला पेट= एकाचा... पालखी सोहळ्यात दोन भाविक महिलांच्या सोनसाखळ्या लंपास! अयोध्या राममंदिरातील दानपेटी प्रकरणाच्या निषेधार्थ कोपरगावात शिवसेनेचे आंदोलन महाराष्ट्र शासनाचा मोठा निर्णय-शिर्डी नगरपरिषदेला मिळाला परिविक्षाधीन मुख्याधिकारी! तीन किलोमीटर दूर श्रीराम मंदिर कशासाठी? साईभक्त डॉ. एस. बी. गोंदकर पाटील यांचा प्रांजळ आग्रह समता पतसंस्थेच्या बोगस खात्याप्रकरणी आरोपी अशोक खरात न्यायालयीन कोठडीत भाविकांच्या कथित आर्थिक फसवणुकीच्या तक्रारीनंतर दुकान सील मात्र गुन्हा दाखल न झाल्याने संताप
अ.नगरशिर्डी

सोसायटीत विलास वाणी पा. यांची प्रभारी सचिव तर श्री बाबासाहेब अनर्थे यांची सहसचिव तर संभाजी कोते पा. सहा. सह. सचिव पदी नेमणुक

श्री साई संस्थान एम्प्लॉईज क्रेडिट को ऑप सोसायटी लि, शिर्डी ची व्यवस्थापक कमिटीची आज दिनांक-३१/०५/२०२५ रोजी मासिक सभा आयोजीत केली होती. त्यासभेत अनेक विषयांवर खेळीमेळीच्या वातावरणात चर्चा झाली. त्यात संस्थेचे मावळते सचिव श्री. नबाजी डांगे पा. यांनी आपला पदभार संस्थेचे विदयमान सहसचिव श्री. विलास गोरखनाथ वाणी पा. यांचेकडेस सुपूर्त केला.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

तसेच या सभेत संस्थेचे सह. सचिव श्री विलास गोरखनाथ वाणी पा. यांची एकमताने संस्थेच्या प्रभारी सचिव पदी नेमणुक करण्यात आली. तसेच श्री बाबासाहेब अनर्थे पा. यांची सह. सचिव तर श्री संभाजी कोते पा. सहा. सह. सचिव पदी नेमणुक करण्यात आली.

तसेच या सभेत संस्थेचे ४७ स्केल धारक कर्मचा-यांना प्रत्येकी एक इंक्रिमेंट व रु-७००/-असलेली अंतरीम वाढ मुळ वेतनात समाविष्ट करण्यात आली. त्याचप्रमाणे किमान वेतन धारक ६६ कर्मचा-यांना स्केल लागु करण्यात आले.

तसेच फिक्स वेतनधारक कर्मचा-यांना प्रत्येकी रुपये-२०००/-वेतनवाढ व अनुकंपा तत्वावर सेवेत असलेल्या एका महिला कर्मचा-याला स्केल लागु करण्यात आले. तसेच चेकर, सुपरवायझर, मालपुरवठा, अशा ११ कर्मचा-यांना प्रत्येकी एक अतिरक्त इंक्रिमेंट लागु करण्यात आले.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button