Letest News
अरेरे ह्या गद्दार भावड्याचं करायचं काय खाली खाली डोकं वर पाय शिवसैनिक संतप्त  भाविकांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर- शिर्डीत 20 जूनला आंदोलन ‘एक पीडित बहीण-सोबतीला लाखो हिंदू’- शिर... साई संस्थानमध्ये ‘शिस्तीचा बुलडोझर’ CEO गोरक्ष गाडीलकर ॲक्शन मोडमध्ये नियम मोडणाऱ्या कर्मचाऱ्यांवर थ... मोहरम सण शांतता-सौहार्द आणि सामाजिक सलोखा जपत साजरा करा - जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया ऑपरेशन टायगर नव्हे टायगरला आधी दात हवेत!"शिर्डीत खासदार अरविंद सावंत यांची सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीक... "मी तिला मारलंय…" मित्राला केलेला फोन ठरला घातक खुनाचा पर्दाफाश-श्रीगोंदा हादरला! तरुणीचा खून करून प... श्रीरामपुरात कट्टा-काडतुसांसह दोन जण जेरबंद पोलिसांच्या संयुक्त कारवाईने मोठा अनर्थ टळला "चोरी तो चोरी-ऊपर से सीना जोरी!" – बदलीविरोधात कबाडींची मॅटमध्ये धाव- पोलिस दलात संताप "चोरी तो चोरी-ऊपर से सीना जोरी!" – बदलीविरोधात कबाडींची मॅटमध्ये धाव-पोलिस दलात संताप साईनगरीत मानवतेचा संदेश-विखे यांच्या वाढदिवसानिमित्त श्री साईनाथ रुग्णालयात फळवाटप
राजकीय

मालेगाव मध्यने वारं फिरवलं, शोभा बच्छावांचा विजय कसा साकारला?

भाजपसाठी एकतर्फी वाटणाऱ्या धुळे-मालेगाव लोकसभा मतदारसंघातील लढतीचे चित्र आता पूर्ण बदलले आहे. ‘एमआयएम’ने उमेदवार न देता काँग्रेसला पाठिंबा देणे,

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

वंचितच्या उमेदवाराचा अर्ज बाद होणे, यामुळे या मतदारसंघात काँग्रेसने आव्हान निर्माण केले होते. भाजपचे डॉ. सुभाष भामरे व काँग्रेसच्या डॉ. शोभा बच्छाव यांच्यात चुरशीची लढत होती. विरोधी मतांचे विभाजन टळल्याने डॉ. भामरे विजयाची हॅटट्रिक करता,

kamlakar

की डॉ. बच्छाव त्यांचा विजयरथ रोखतात, याकडे साऱ्यांच्या नजरा लागल्या होत्या. मालेगाव मध्यमध्ये शोभा बच्छाव यांना १ लाख ९४ हजार ३२७ मतांचा लीड मिळाला होता.

हाच लीडने त्यांना विजयाच्या दिशेन घेऊन गेला आणि काँग्रेसच्या उमेदवार डॉ. शोभा बच्छाव या तीन हजार ८३१ मतांनी विजयी झाल्या.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button