Letest News
कर्करोग रुग्णांसाठी शिर्डीत मोफत हाडांची तपासणी श्री साईनाथ रुग्णालयात १५ ऑगस्टला विशेष शिबिर कमरेला १० इंची कोयता-लोकरे जेरबंद-शस्त्र कायद्यान्वये गुन्हा दाखल-वृंदावन हॉटेल येथे शिर्डी पोलिसांच... नगर–मनमाड रोडवरील बिअर शॉपी पुन्हा चर्चेत; बिअरची बाटली डोक्यात फोडली! चावडी-द्वारकामाईच्या मार्गासाठी दिशादर्शक फलकांची मागणी साईभक्त संतोष कोते यांचे संस्थानच्या कार्यका... पुणतांब्यात चांगदेव महाराजांच्या दर्शनासाठी दीड लाख भाविकांचा जनसागर! समृद्धी महामार्गावर आगीचा तांडव!मालट्रक-कंटेनरचे टायर फुटल्याने भीषण अपघात- वाहनाने घेतला पेट= एकाचा... पालखी सोहळ्यात दोन भाविक महिलांच्या सोनसाखळ्या लंपास! अयोध्या राममंदिरातील दानपेटी प्रकरणाच्या निषेधार्थ कोपरगावात शिवसेनेचे आंदोलन महाराष्ट्र शासनाचा मोठा निर्णय-शिर्डी नगरपरिषदेला मिळाला परिविक्षाधीन मुख्याधिकारी! तीन किलोमीटर दूर श्रीराम मंदिर कशासाठी? साईभक्त डॉ. एस. बी. गोंदकर पाटील यांचा प्रांजळ आग्रह
क्राईमशिर्डी

नितीन शहाणे याने शिर्डी शहरातील उपनगर येथील महिलेला  लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केल्याने त्यावर गुन्हा दाखल

काल दिन के 12/09/2025 रोजी रात्री 10/00 वा. चे सुमारास मी व माझी सासु  माझ्या दोन मुली असे आम्ही आमचे राहते घरासमोर बसलेलो असतांना, आमचा पाहुना नामे नितीन भाऊसाहेब शहाणे हा आमचे घरासमोर आला व मला म्हणाला की, तुझा नवरा कुठे आहे असे मला म्हणाल्यानंतर मी त्यांना म्हणाले की,

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

ते सध्या घरी नाहीत, असे म्हणाल्यानंतर त्याने माझा बळजबरीने हात धरला व मला लज्जा उत्पन्न होईल असे बर्तन केले. तसेच मला म्हणाला की, मी तुझ्या नवऱ्यावर जसे गुन्हे दाखल केले तसे तुमच्यावर देखिल दाखल करील. तुमचे पैसे देणार नाही तुम्हाला काय करायचे ते करुन घ्या,

असे म्हणाल्यानंतर माझी सासू तेथे आली तेव्हा त्याने त्यांना देखिल धक्का दिला माझा गाऊन पकडला. त्यावेळी मी त्याचा हात अटकला असता त्याने माझा डावा हात परत पिळला गलिच्छ भाषेत शिवीगाळ केली व जिवे मारण्याची धमकी दिली व तो तेथून निघुन गेला म्हणून माझी नितीन भाऊसाहेब शहाणे निमगाव याच्या विरोधात फिर्याद आहे पुढील तपास शिर्डी पोलीस स्टेशनं करीत आहे

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button