Letest News
अरेरे ह्या गद्दार भावड्याचं करायचं काय खाली खाली डोकं वर पाय शिवसैनिक संतप्त  भाविकांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर- शिर्डीत 20 जूनला आंदोलन ‘एक पीडित बहीण-सोबतीला लाखो हिंदू’- शिर... साई संस्थानमध्ये ‘शिस्तीचा बुलडोझर’ CEO गोरक्ष गाडीलकर ॲक्शन मोडमध्ये नियम मोडणाऱ्या कर्मचाऱ्यांवर थ... मोहरम सण शांतता-सौहार्द आणि सामाजिक सलोखा जपत साजरा करा - जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया ऑपरेशन टायगर नव्हे टायगरला आधी दात हवेत!"शिर्डीत खासदार अरविंद सावंत यांची सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीक... "मी तिला मारलंय…" मित्राला केलेला फोन ठरला घातक खुनाचा पर्दाफाश-श्रीगोंदा हादरला! तरुणीचा खून करून प... श्रीरामपुरात कट्टा-काडतुसांसह दोन जण जेरबंद पोलिसांच्या संयुक्त कारवाईने मोठा अनर्थ टळला "चोरी तो चोरी-ऊपर से सीना जोरी!" – बदलीविरोधात कबाडींची मॅटमध्ये धाव- पोलिस दलात संताप "चोरी तो चोरी-ऊपर से सीना जोरी!" – बदलीविरोधात कबाडींची मॅटमध्ये धाव-पोलिस दलात संताप साईनगरीत मानवतेचा संदेश-विखे यांच्या वाढदिवसानिमित्त श्री साईनाथ रुग्णालयात फळवाटप
अ.नगरराजकीय

निलेश लंकेंचा अपघात करण्याकरता दोन-तीन लाखांच्या पूजा घातल्या”, आईचा दावा

लोकसभा निवडणुकीचे धक्कादायक निकाल समोर आले आहेत. अनेक जागांवर दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. परंतु या प्रतिष्ठा पणाला लागल्या आहेत. पारंपरिक मतदारसंघ नवख्या उमेदवाराच्या हाती गेल्या आहेत, तर काही ठिकाणी अत्यंत मोठ्या फरकाने लाजिरवाणा पराभव झाला आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

राज्यात दक्षिण अहमदनगर लोकसभा मतदारसंघ ही जागाही त्यातीलच एक होती. या मतदारसंघाच्या निकालाकडे अवघ्या राज्याचं लक्ष होतं. सुजय विखे या मतदारसंघातून उभे होते, तर शरद पवार गटाने निलेश लंके यांना संधी दिली होती.

kamlakar

निलेश लंके यांनी या संधीचं सोनं केलं आहे. परंतु, त्यांच्या अपघताचे कट रचले जात होते, असा मोठा खुलासा निलेश लंके यांच्या आईने केला आहे. त्या टीव्ही ९ मराठीशी बोलत होत्या.

“निवडणुका सुरू झाल्यापासून मला टेन्शन वाटत होतं. काहीजण म्हणाले मतदानाच्या दिवशी काहीही होऊ शकतं. समोर एवढा मोठा पैलवान आहे तर निवडणूक जड जाईल.

पण शरद पवारांनी खूप साथ दिली. माझा पोरगा शरद पवारांना फार मानतो. त्यामुळे पवारांची त्याला सेवा करायची आहे. कारण, ते सुखात-दुःखात नेहमी असतात”, असंं त्या म्हणाल्या.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button