Letest News
“माझ्या विजयावर स्वार होण्याचा प्रयत्न!”सुजय विखेंच्या ‘स्वीडनमध्ये खासदार झालो’ वक्तव्याने नीला विख... नो डीजे नो डॉल्बी! क्रांती युवक मंडळाची पारंपरिक विसर्जन मिरवणूकढोल-ताशांच्या गजरात पालखीत विराजमान ... श्री साईबाबा कन्या विद्या मंदिरच्या कु. आकांक्षा क्षीरसागरची राज्यस्तरीय विज्ञान मेळाव्यासाठी निवड हद्दपार आरोपी रुईत आल्याची माहिती मिळताच पोलिसांची धडक कारवाई! साईचरणी दिल्लीच्या साईभक्ताचा चांदीचा मुकुट अर्पण ७७७ ग्रॅम ६०० मिलीग्रॅम वजनाचा आकर्षक चांदीचा मुकु... तालुकास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत श्री साईबाबा इंग्लिश मिडीयम स्कूलची दैदिप्यमान कामगिरी शिर्डी नगरपरिषदेत पं. दीनदयाळ उपाध्याय जयंती साजरी भाजयुमो शिर्डी शहर पदाधिकाऱ्यांची उपस्थिती शिर्डीत ‘धूमस्टाईल आधी दुचाकी चोरी मग महिलेची रेकी अन् क्षणार्धात सोन्याची चैन लंपास दारूच्या पार्ट्... ‘कॅप्टन’ खरातच्या आर्थिक साम्राज्यावर ईडीचा फास पत्नी कल्पना खरातला सशर्त जामीन! प्रशासनाची गणेश विसर्जनाची एकत्र मिरवणूक. शासकीय योजनाच्या माहिती रथाच्या माध्यमातून साधला लोकसंवाद.
अ.नगरशिर्डी

तत्कालीन संरक्षण अधिकारी परदेशी यांनी त्‍यांचा मुलगा व मुलगी या दोघांनाही शासकिय सेवेत नोकरी मिळाल्‍यामुळे त्यांनी श्री साईचरणी ३६.२०० ग्रॅम वजनाचा सोन्याचा त्रिशुळ केला अर्पण 

श्री साईबाबांवरील अपार श्रद्धा आणि भक्तीने प्रेरित होऊन देश-विदेशातील भाविक विविध स्वरूपात देणगी अर्पण करत असतात. त्याच भावनेतून श्री साईबाबा संस्‍थानचे तत्‍कालीन संरक्षण अधिकारी श्री आण्‍णासाहेब बन्‍सी परदेशी यांनी त्‍यांचा मुलगा व मुलगी या दोघांनाही शासकिय सेवेत नोकरी मिळाल्‍यामुळे

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

श्री साईचरणी ३६.२०० ग्रॅम वजनाचा सोन्याचा त्रिशुळ अर्पण केला असून त्‍यांची एकूण किंमत रुपये ०३ लाख ३१ हजार ८४५ इतकी आहे.
सदरची देणगी प्राप्‍त झाल्‍यानंतर श्री साईबाबा संस्थानच्‍या वतीने उप मुख्यकार्यकारी अधिकारी श्री भिमराज दराडे यांनी देणगीदार साईभक्‍तांचा सन्मानपूर्वक सत्कार केला.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button