Letest News
साईदरबारात सोन्यापेक्षा प्रामाणिकपणाला किंमत!४५ हजारांची सोन्याची अंगठी सापडली कर्मचाऱ्याने क्षणाचाह... शिर्डी पोलिसांचा दणका! अट्टल मोटारसायकल चोरट्याच्या मुसक्या आवळल्या श्रेय घ्यायचं असेल तर मृत्यूची जबाबदारीही घ्या!’ पिपाडांचा विखेंवर घणाघाती हल्लाबोल वाळू तस्करीवर ‘साईदर्शन’चा सवाल एलसीबीचा हातोडा! ३०.४० लाखांचा मुद्देमाल जप्त शिर्डीतील आरोपीसह तिघे... शिर्डीत १७ सप्टेंबरला विशेष आधार व डाक सेवा शिबिरसन्मित्र युवक मंडळ व पोस्ट ऑफिस शिर्डीचा संयुक्त उप... श्री साईबाबा हॉस्पिटलला न्यूरोसर्जरीसाठी ४९ लाखांचे अत्याधुनिक उपकरण ‘साई ज्योत’ पेटली अन् पाकिटांचा धूर निघाला! चेअरमन विठ्ठल पवारांचा विरोधकांवर घणाघाती हल्ला शिर्डीतील वाळू तस्करीवर ‘साईदर्शन’च्या वृत्तानंतरही कारवाई नाही! पोलिसांच्या कथित संगनमताची नागरिकां... ज्येष्ठ प्रगतिशील शेतकरी ज्ञानदेव (आबा) गोंदकर यांचे निधन साई समाधी मंदिरात नव्या चांदीच्या नंदीची विधिवत प्रतिष्ठापना
क्राईमशिर्डी

फरार ‘भावड्या’ अखेर जाळ्यात- शिर्डी पोलिसांची धडाकेबाज कारवाई 🔥

शिर्डी : विविध गंभीर गुन्ह्यांमध्ये पोलिसांना हवा असलेला निमगावचा फरार आरोपी भाऊसाहेब उर्फ भावड्या जगताप अखेर पोलिसांच्या हाती लागला आहे. अनेक दिवसांपासून पोलीस यंत्रणा त्याच्या मागावर होती. अखेर शिर्डी शहरात लपून बसलेल्या या आरोपीचा ठावठिकाणा लागताच कारवाईचा वेग वाढवण्यात आला.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS


🚔 पोलीस उपनिरीक्षक निवांत जाधव यांच्या पथकाची सर्जिकल स्ट्राईक
पोलीस उपनिरीक्षक निवांत जाधव यांच्या नेतृत्वाखालील पथकाने अत्यंत गुप्त माहितीच्या आधारे शिर्डी कोपरगाव रोड लगत छापा टाकत आरोपीला ताब्यात घेतले. पोलिसांची ही कारवाई अत्यंत नियोजनबद्ध व अचूक ठरली. फरार आरोपीला अटक होताच परिसरात एकच खळबळ उडाली.

kamlakar


⚖️ न्यायालयात हजर; पुढील कारवाईकडे लक्ष
अटक करण्यात आलेल्या आरोपीला तात्काळ न्यायालयासमोर हजर करण्यात आले असून, त्याला 1 दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलिसांकडून त्याची कसून चौकशी सुरू असून, आणखी गुन्ह्यांचे धागेदोरे समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button