Letest News
दैनिक साईदर्शनच्या पाठपुराव्याला यश- पोलीस खात्यातील बोका शंकर चौधरी निलंबित-आता बडतर्फीची मागणी जोर... साईबाबांविरोधातील वक्तव्यावर गौतम खट्टर नमले-राहाता न्यायालयात चूक मान्य-यापुढे आक्षेपार्ह भाष्य करण... घरासमोरच उघडपणे सुरू होता लाखोंच्या उलाढालीचा जुगार अड्डा-स्थानिक गुन्हे शाखेच्या धाडीत रोख रक्कम-मो... दिव्यांगावर दहशत! मारहाण-शिवीगाळ-मोबाईलची तोडफोड- सचिन भैरवकर आरोपीवर गंभीर गुन्हा दाखल सावळी विहीरच्या दूध संकलन केंद्रावर एफडीएची धडक कारवाई-परवाना तात्काळ निलंबित साईबाबा रुग्णालयातील स्टाफ नर्स विरुद्ध ७.९० लाखांच्या फसवणुकीचा गुन्हा शिर्डीत ५५ सभासदांच्या मालमत्तेवर न्यायालयाचा 'ब्रेक' २७.९८ लाखांच्या थकबाकीप्रकरणी विक्री-हस्तांतरण... शिर्डी विविध कार्यकारी सोसायटीचे १ हजार मेट्रिक टन क्षमतेचे अन्नसुरक्षा भांडारचे काम प्रगतीपथावर शिर्डीत ३२ व्या श्री साईसच्चरित पारायण सोहळ्याची तयारी ऑनलाइन नोंदणीला सुरुवात शिर्डीत १५ वर्षीय मुलाची गळफास घेऊन आत्महत्या श्रीरामनगर परिसर हादरला
अ.नगरशिर्डी

शिर्डीत केंद्रीय मंत्री शिवराज सिंग चव्हाण तसेच राज्याचे वित्त नियोजन कृषी विधी व न्याय कामगार राज्यमंत्री आणि प्रसिद्ध अभिनेता सोनू सूद यांनी घेतले साई दर्शन

शिर्डी ( प्रतिनिधी)
केंद्रीय कृषी, शेतकरी कल्याण व ग्रामीण विकास मंत्री नामदार शिवराज सिंग चव्हाण यांनी सपत्निक माध्‍यान्‍ह आरतीकरीता उपस्थित राहुन श्री साईबाबांच्‍या समाधीचे दर्शन घेतले. ते नेहमी साई दर्शनाला येत असतात. साईदर्शनानंतर त्यांचा श्री साईबाबा संस्थानच्या वतीने मा. मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी सत्‍कार केला.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्याचे वित्त नियोजन कृषी मदत व पुनर्वसन विधी व न्याय कामगार राज्यमंत्री ना. आशिष जयस्वाल यांनी शिर्डीला भेट देऊन साई बाबांचे दर्शन घेतले. यावेळी त्यांचा सत्कार संस्थांनचे प्रभारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कुमार भोसले यांनी केला. यावेळी मंदिर प्रमुख विष्णू थोरात उपस्थित होते.


तसेच प्रसिद्ध अभिनेता सोनू सूद यांनी शिर्डीला भेट देऊन साई समाधी मंदिरात दुपारची मध्यान आरती करता ते उपस्थित राहिले‌ व आरती नंतर साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. साई दर्शनानंतर त्यांचा संस्थांनच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्षक गाडीलकर यांनी सत्कार केला. यावेळी जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके संरक्षण अधिकारी रोहिदास माळी यादी उपस्थित होते.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button