Letest News
“गुन्हेगारीचे उदात्तीकरण आक्षेपार्ह रील्स अन् वाढीव साऊंड खपवून घेणार नाही!” — भारती-गलांडे यांचा मं... पत्रकार’ असल्याचे सांगत पाच हजारांची खंडणी!तहसीलदार-प्रांत अधिकाऱ्यांकडून कारवाई करवून घेण्याची धमकी समृद्धी महामार्गावर दरोड्याचा डाव उधळला! तलवार- कत्ती- पंक्चर करण्यासाठी खिळ्यांच्या फळ्या अन् बनावट... मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती महेश चंद्र त्रिपाठी यांनी घेतले श्री साईबाबांच्या समाधीचे द... राष्ट्रीय लोकअदालतमध्ये ४९४१९ इतकी प्रकरणे निकाली आणि साधारणतः ४९ कोटी रुपयांची तडजोड शिर्डी विकास सोसायटीत ‘एकाच खुर्ची’चा बादशहा! सचिव बडे यांच्याविरोधात सभासदांचा एल्गार सचिन गोंदकर यांच्या अकाली निधनाने शिर्डीत हळहळ डॉ. एकनाथ काका गोंदकर यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर “कुठे ट्रम्प कुठे गल्लीतील फिरणारे तुम्ही?” पिपाडांचा सुजय विखेंवर घणाघात! बेकायदेशीर भंगार दुकानांवर पोलिसांचा दणका! विनापरवाना वाहने तोडणाऱ्या दोन भंगार दुकानदारांवर गुन्हे ... शांत, संयमी पण कायद्याच्या अंमलबजावणीत दबंग अधिकारी रणजीत गलांडे यांचा वाढदिवस
अ.नगरशिर्डी

सफाई कर्मचारीस सापडला पऊण लाखाचा मोबाईल त्याने कुठलाही लोभ न ठेवता प्रामाणिकपणे केले भक्तास स्वाधीन

A cleaning worker found a mobile phone worth five lakhs, he honestly handed it over to the devotee without any greed

आज रोजी साई आश्रम नं ०१ या ठिकाणी कॉउंटर जवळ एक अँपल कंपनीचा मोबाईल साईबाबा संस्थान चे सफाई कर्मचारी श्री संदीप गायकवाड यांना सापडला.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

त्यांनी सदर बाबत तेथील सुरक्षा सुपरवायझर यांना माहिती दिली. तो मोबाईल साईभक्त एन. नवीन कुमार यांचा असल्याचे समजले. त्यांचा संपर्क झाल्यावर ते मोबाइल घ्यायला आले तेव्हा त्यांनी सांगितले कि,

kamlakar

नमूद मोबाईल ची किंमत 86,0000/- रु आहे. एवढा महाग मोबाईल हरवला म्हणून मला खूप दुःख झाले, परंतु साईबाबांच्या कृपेने मोबाईल परत मिळाला. म्हणून त्यांनी संस्थान चे सफाई कर्मचारी श्री गायकवाड यांचे मनस्वी आभार मानले.सफाई कर्मचारी श्री गायकवाड यांचा सत्कार करून त्यांचे प्रामाणिकपणाबाबत अभिनंदन केले.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button