Letest News
कोपरगावात स्थानिक गुन्हे शाखेचे धडक सत्रपाच ठिकाणी छापे ११ आरोपींवर ५ गुन्हे २.१४ लाखांचा मुद्देमाल ... विजयराव कोते पाटील यांचा सेवासंकल्प साईबाबांच्या पालखीसह अखेरची ऐतिहासिक तीर्थयात्रा सेवेतून साईभक्तीचा साक्षात्कार तीन दिवस १० हजार भाविकांना महाप्रसादअन्नदान हीच खरी साईसेवा-अय्यर परि... समता पतसंस्था प्रकरण : व्यवस्थापक मिलिंद बनकर व अध्यक्ष काका कोयटे यांना अटक करण्याची मागणी शिर्डीत दिव्यांग स्वाभिमानाचा ऐतिहासिक विजय! आ. बच्चू कडूंचे दिव्यांगांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी मो... गुरुपौर्णिमा उत्सवात साईभक्तांची श्रद्धेची उधळण!श्री साईबाबा संस्थानला अवघ्या तीन दिवसांत ७.८१ कोटीं... शिर्डीत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त अनोखा उपक्रम: साई आश्रया अनाथालयातील मुलांना शैक्षणिक सा... गुरुपौर्णिमेत 'गावकरी गेट'वर संशयास्पद प्रवेशाचा खेळ? साईभक्त रांगेत… मग काहींना थेट प्रवेश कसा? धाडीनंतरही कायम अनुत्तरित प्रश्न साकुरी क्लबप्रकरणी 'मास्टरमाइंड' कोणाला वाचवले जात आहे? बोगस खात्यांच्या घोटाळ्यात मोठी कारवाई- आरोपी अशोक खरात शिर्डी पोलिसांच्या ताब्यात!
अ.नगरराजकीय

मी ‘आयटीआय’चा फिटर आहे. कोणता पान्हा कसा लावायचा याचा खटका मला चांगलाच माहीत आहे कार्यसम्राट निलेश लंके 

शेवगावमध्ये एका कार्यक्रमात बोलता ते म्हणाले, ‘मी कमी शिकलो आहे, मला इंग्रजी येत नाही, असा आरोप झाला; पण मी ‘आयटीआय’चा फिटर आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

कोणता पान्हा कसा लावायचा याचा खटका मला चांगलाच माहीत आहे. तो जुळवला असून, याची अनुभूती लवकरच येईल. असंख्य अदृश्य राजकीय शक्तींनी मदत केली आहे. कोणी कोणी मदत केली आज जाहीर करणार नाही

kamlakar

असेही ते म्हणाले. त्यामुळे आता या अदृश्य शक्ती कोण याची चर्चा सध्या सुरु आहे. कोनोशी (ता. शेवगाव) येथे एका कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे नेते अॅड. प्रताप ढाकणे, शिवशंकर राजळे, दिनकर पालवे, रामदास गोल्हार,

वंचितचे उमेदवार दिलीप खेडकर आदी उपस्थित होते.सत्ताधारी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी निवडणुकीनंतर आकसबुद्धीचे राजकारण करून कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल करण्याचे काम सुरू केले आहे. त्यांनी ते करू नये अन्यथा ४ जूननंतर सर्व हिशेब चुकता केला जाणार आहे. असा इशारा निलेश् लंके यांनी दिले आहे

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button