Letest News
“माझ्या विजयावर स्वार होण्याचा प्रयत्न!”सुजय विखेंच्या ‘स्वीडनमध्ये खासदार झालो’ वक्तव्याने नीला विख... नो डीजे नो डॉल्बी! क्रांती युवक मंडळाची पारंपरिक विसर्जन मिरवणूकढोल-ताशांच्या गजरात पालखीत विराजमान ... श्री साईबाबा कन्या विद्या मंदिरच्या कु. आकांक्षा क्षीरसागरची राज्यस्तरीय विज्ञान मेळाव्यासाठी निवड हद्दपार आरोपी रुईत आल्याची माहिती मिळताच पोलिसांची धडक कारवाई! साईचरणी दिल्लीच्या साईभक्ताचा चांदीचा मुकुट अर्पण ७७७ ग्रॅम ६०० मिलीग्रॅम वजनाचा आकर्षक चांदीचा मुकु... तालुकास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत श्री साईबाबा इंग्लिश मिडीयम स्कूलची दैदिप्यमान कामगिरी शिर्डी नगरपरिषदेत पं. दीनदयाळ उपाध्याय जयंती साजरी भाजयुमो शिर्डी शहर पदाधिकाऱ्यांची उपस्थिती शिर्डीत ‘धूमस्टाईल आधी दुचाकी चोरी मग महिलेची रेकी अन् क्षणार्धात सोन्याची चैन लंपास दारूच्या पार्ट्... ‘कॅप्टन’ खरातच्या आर्थिक साम्राज्यावर ईडीचा फास पत्नी कल्पना खरातला सशर्त जामीन! प्रशासनाची गणेश विसर्जनाची एकत्र मिरवणूक. शासकीय योजनाच्या माहिती रथाच्या माध्यमातून साधला लोकसंवाद.
शिर्डी

साईबाबा सुपर हाॅस्पिटल मध्येऑनलाइन पैसे स्विकारण्याची सुविधा उपलब्ध करा

शिर्डी प्रतिनिधी / शिर्डी येथे औषध उपचार घेण्यासाठी महाराष्ट्रातील विविध भागातून मोठ्या प्रमाणावर रुग्ण वैद्यकीय उपचार घेण्यासाठी येत असतात अशावेळी श्री साईबाबा संस्थानाच्या साईबाबा सुपर हॉस्पिटल मध्ये कुठल्याही प्रकारचे पैसे भरण्यासाठी रोख स्वरूपात भरावे लागतात मात्र अशावेळी ज्याच्या कडे रोख रक्कम नाही ऑनलाईन पेमेंट असेल तर अशावेळी गुगल पे .फोन पे .किंवा भीम .असा कुठलाही क्यू यज्ञआर कोड कॅश काऊंटवर सुविधा नसल्याने मोठा त्रास रुग्ण व नातेवाईकांना सहन करावा लागतो त्यामुळे फोन पे वर सुध्दा पैसे स्विकारण्याची सुविधा त्वरित सुरू करा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते दिगंबर कोते यांनी केली आहे
कोते म्हणाले की शिर्डी येथील हॉस्पिटलमध्ये बरेचसे बाहेर गावचे व परराज्यातील रुग्ण येतात. त्यांच्याकडे रोख स्वरूपात पैसे उपलब्ध नसतात .

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


त्यामुळे त्यांना नाईलाजास्तव बाहेरून मनी ट्रान्स्फर यांच्याकडून दोन टक्के दराने जास्त पैसे देऊन रोख स्वरूपात पैसे घ्यावे लागतात.असा रुग्णाचा अनुभव आहे काही खाजगी एजंट. असे दोन टक्के दराने पैसे देण्यासाठी काऊंटरच्या आसपास फिरत असतात त्यामुळे बाहेर गावावरून येणाऱ्या गोरगरीब रुग्णांची आर्थिक लूट होते व त्यांना मानसिक. शारीरिक. आर्थिक. त्रासात सामोरे जाणवे लागते तरी साईबाबा संस्थान शिर्डी यांनी सदर काउंटर व बिलिंग विभागामध्ये तसेच अपघात विभागामध्ये फोन पे अथवा गुगल पे यावर पैसे भरण्यासाठी ची ऑनलाइन क्यू आर कोड ची सुविधा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी .दिगंबर कोते
यांनी संस्थानकडे केली असता साईबाबा संस्थानने याबाबत सकारात्मक विचार करून लवकरच येत्या काही दिवसात प्रश्न मार्गी लावू असे आश्वासन दिले आहे

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button