Letest News
“माझ्या विजयावर स्वार होण्याचा प्रयत्न!”सुजय विखेंच्या ‘स्वीडनमध्ये खासदार झालो’ वक्तव्याने नीला विख... नो डीजे नो डॉल्बी! क्रांती युवक मंडळाची पारंपरिक विसर्जन मिरवणूकढोल-ताशांच्या गजरात पालखीत विराजमान ... श्री साईबाबा कन्या विद्या मंदिरच्या कु. आकांक्षा क्षीरसागरची राज्यस्तरीय विज्ञान मेळाव्यासाठी निवड हद्दपार आरोपी रुईत आल्याची माहिती मिळताच पोलिसांची धडक कारवाई! साईचरणी दिल्लीच्या साईभक्ताचा चांदीचा मुकुट अर्पण ७७७ ग्रॅम ६०० मिलीग्रॅम वजनाचा आकर्षक चांदीचा मुकु... तालुकास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत श्री साईबाबा इंग्लिश मिडीयम स्कूलची दैदिप्यमान कामगिरी शिर्डी नगरपरिषदेत पं. दीनदयाळ उपाध्याय जयंती साजरी भाजयुमो शिर्डी शहर पदाधिकाऱ्यांची उपस्थिती शिर्डीत ‘धूमस्टाईल आधी दुचाकी चोरी मग महिलेची रेकी अन् क्षणार्धात सोन्याची चैन लंपास दारूच्या पार्ट्... ‘कॅप्टन’ खरातच्या आर्थिक साम्राज्यावर ईडीचा फास पत्नी कल्पना खरातला सशर्त जामीन! प्रशासनाची गणेश विसर्जनाची एकत्र मिरवणूक. शासकीय योजनाच्या माहिती रथाच्या माध्यमातून साधला लोकसंवाद.
अ.नगरक्राईम

लाडोबाची आई शिवानी अगरवाल पोलिसांच्या ताब्यात

भरधाव कारच्या धडकेत दोघांचे बळी घेणाऱ्या अल्पवयीन आरोपीच्या आईलाही आता पुणे क्राईम ब्रांचकडून ताब्यात घेण्यात आले आहे. रक्ताच्या नमुन्यात फेरफार आणि डॉक्टरांना पैसे देण्याच्या प्रकरणात सहभाग असल्याच्या आरोपाखाली शिवानी अगरवाल यांना पुणे गुन्हे शाखेने चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

कल्याणीनगर येथे झालेल्या अपघातातील अल्पवयीन आरोपीच्या रक्ताच्या नमुन्यात फेरफार केल्याच्या प्रकरणात वडिलांना मदत केल्याच्या आरोपाखाली, तसेच डॉ. अजय तावरे आणि डॉ. श्रीहरी हळनोर यांना पैसे दिल्याच्या प्रकरणात आरोपी मुलाची आई शिवानी अगरवालचाही सहभाग असल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे.

शिवानी अगरवाल गेल्या काही दिवसांपासून आपल्या पुण्यातील घरी नव्हत्या, त्या कुठे गायब झाल्या आहेत, याचा थांगपत्ता लागत नव्हता. मात्र पुणे क्राईम ब्रांचने त्यांना शोधून काढत ताब्यात घेतलं. त्यांना आज कोर्टासमोर हजर करण्यात येणार असल्याची माहिती आहे.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button