Letest News
अॅड. गौरव लोकचंदानीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा! NMIMSमध्ये अॅड. गौरव लोचंदानींचा विशेष सन्मान जय महाकाली मित्र मंडळाची नवरात्रोत्सवाच्या नियोजनासाठी आज बैठक “माझ्या विजयावर स्वार होण्याचा प्रयत्न!”सुजय विखेंच्या ‘स्वीडनमध्ये खासदार झालो’ वक्तव्याने नीला विख... नो डीजे नो डॉल्बी! क्रांती युवक मंडळाची पारंपरिक विसर्जन मिरवणूकढोल-ताशांच्या गजरात पालखीत विराजमान ... श्री साईबाबा कन्या विद्या मंदिरच्या कु. आकांक्षा क्षीरसागरची राज्यस्तरीय विज्ञान मेळाव्यासाठी निवड हद्दपार आरोपी रुईत आल्याची माहिती मिळताच पोलिसांची धडक कारवाई! साईचरणी दिल्लीच्या साईभक्ताचा चांदीचा मुकुट अर्पण ७७७ ग्रॅम ६०० मिलीग्रॅम वजनाचा आकर्षक चांदीचा मुकु... तालुकास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत श्री साईबाबा इंग्लिश मिडीयम स्कूलची दैदिप्यमान कामगिरी शिर्डी नगरपरिषदेत पं. दीनदयाळ उपाध्याय जयंती साजरी भाजयुमो शिर्डी शहर पदाधिकाऱ्यांची उपस्थिती शिर्डीत ‘धूमस्टाईल आधी दुचाकी चोरी मग महिलेची रेकी अन् क्षणार्धात सोन्याची चैन लंपास दारूच्या पार्ट्...
अ.नगरशिर्डी

साईभक्ताने पाच लाख 73 हजार रुपये किंमतीची सोन्याची साखळी साईना केली अर्पण!

शिर्डी (प्रतिनिधी) शिर्डी येथे श्री साईबाबांच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने साईभक्त येत असतात व श्रद्धेने दान देत असतात. श्री साईबाबांच्या चरणी आपली श्रद्धा व्यक्त करण्यासाठी भाविक सदैव झोळीत भरभरून दान देत असतात. काल मकर संक्रांतीच्‍या पुर्वसंध्‍येला दि. १३ जानेवारी २०२५ रोजी कोईमतुर, तामिळनाडु येथील श्री एस. वाडीवेल या साईभक्ताने श्री साईचरणी ८० ग्रॅम वजनाची आकर्षक सुवर्ण साखळी अर्पण केली.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

या साखळीची किंमत ५ लाख ७३ हजार ४३० रुपये आहे.
ही सुंदर सुवर्ण साखळी श्री साईबाबांच्या चरणी अर्पण करून, श्री साईबाबा संस्थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्याकडे सुपुर्द करण्यात आली. या प्रसंगी, श्री साईबाबा संस्थानच्या वतीने मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी श्री एस. वाडीवेल यांचा सत्कार केला. यावेळी साईभक्त यांचा परिवार उपस्थित होता.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button