Letest News
बोगस खात्यांचा स्फोट- अप्पर पोलीस अधीक्षक वाघचौरे यांचा मोठा खुलासा “चाकणकरांचा स्फोटक आरोप-कोयटे पिता-पुत्रांचा बचाव – खोटं कोणाचं?” धर्मो रक्षति रक्षितः : शिर्डीत उद्या भव्य हिंदू महासंमेलन – एकतेचा ऐतिहासिक आविष्कार साईंचं बोलावणं आलं तरच येतो धोनी!” — साक्षीचा शिर्डीत भावनिक खुलासा- 7 लाखांची देणगी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना शिर्डीत अभिवादन- समाज मंदिरात विविध मान्यवरांची उपस्थिती श्री साईबाबा संस्थानचे ‘हरित ऊर्जा’कडे भक्कम पाऊल सौर प्रकल्पांमुळे वीज बचतीला मोठी चालना हरवलेली गौरी शिर्डीत सापडली – पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप परतण्याचा मार्ग मोकळा साई प्रसादालय सौरऊर्जेकडे : स्टेट बँकेची १ कोटींची भव्य देणगी- सेवाभावाला नवी दिशा “खाती माझी नाहीत- सह्या बनावट!” – प्रतिभा चाकणकर यांचा स्फोटक दावा-तपासात नवा ट्विस्ट भाजप युवा मोर्चा शिरडी शहर अध्यक्षपदी सागर पवार यांची नियुक्ती-सामाजिक कार्यातून ओळख निर्माण – सागर ...
क्राईमशिर्डी

शिर्डीत चैन सिनॅचिंग प्रकार वाढले

शिर्डी / प्रतिनिधी:
दिवसेंदिवस शिर्डी चेन सिनॅचिंग प्रकार वाढतच चालले असुन याचा ग्रामस्थांसह साईभक्तांना मोठ्या मनस्तापाचा सामना करणे भाग पडत आहे,

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


दुचाकीवर पाठीमागुन येवून महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी,मनीमंगळसुत्र व इतर मौल्यवान सोन्याचे दागीने चेनसिनॅचिंगद्वारे हातोहात लंपास केले जात आहे.


या चेन सिनॅचिंग प्रकरणात बहूतांश ठिकाणी MH 17 CT 6096 या दुचाकीचा संशय असल्याचे कित्येक त्रस्त नागरीकांनी बोलून दाखविले असल्याने, पोलिसांनी याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे अशी मागणी केली जात आहे.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button