Letest News
शिर्डीत दिवसाढवळ्या धर्मशाळेची भिंत जमीनदोस्त शिवसेना पदाधिकाऱ्यासह ५ जणांवर गुन्हा संघटित गुन्हेगारीचे कलम १११ लागू आरोपींवर 'मोक्का'सारखी कठोर कारवाई AI चा गैरवापर की राजकीय कट? पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या नावाने मॉर्फ ऑडिओ-व्हिडिओ प्रकरण-संगम... शरीरात घुसला चक्क बॉलपेन- श्री साईनाथ रुग्णालयात दुर्मिळ व जीवघेण्या शस्त्रक्रियेला यश शिर्डीतील महिला हत्येनंतर माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे यांची काव्यात्मक टीका-सोशल मीडियावर चर्चेला उध... शिर्डीच्या भूमिपुत्री डॉ. सिमरन साई कोतकर यांची वारकऱ्यांसाठी निस्वार्थ सेवा-सर्वत्र कौतुकाचा वर्षाव शिर्डी पोलिसांचा गुटखा माफियांवर धडक प्रहार! दोन ठिकाणी एकाच वेळी छापे दोघे ताब्यात हजारो रुपयांचा ग... साई समाधीवरील चित्रीकरण प्रकरण पेटले- सखोल चौकशीसह फोटो एडिट करून विकणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची ... महिलेचा खळबळजनक आरोप-बलात्कार-पिस्तुलाचा धाक जीवे मारण्याच्या धमक्या शिर्डी पोलिसांत मध्यरात्री FIR जर्मनीतील ४१ साईभक्तांची शिर्डीत भक्तीमय साईसेवा समाधी मंदिरात गुंजले साईभजन
क्राईमशिर्डी

shirdi news: जर साईभक्ताची खरंच आर्थिक पिळवणूक झाली असेलतर त्या दोन कर्मचारींवर तात्काळ कारवाई करावी 

काही दिवसापूर्वी उज्जेन येथील साईभक्ताने श्री साईबाबा संस्थान मधील २ कर्मचारी यांना ४० दिले असल्याची बातमी दैनिक साई दर्शनने प्रकाशित केली होती त्या साईभक्ताने ४० लाख नाही १४ लाख दिले असल्याचे व्हाट्सअप वर चॅटिंग केली हि बातमी झडकताच शिर्डीत एकाच खळबळ उडाली होती वास्तविक याची संस्थानचे जवाबदार अधिकारी यांनी पेपरला आलेल्या बातमीची शहानिशा करून तात्काळ कारवाई करण्याची गरज होती

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

परंतु तसे होतांना दिसत नसल्याने शिर्डीतील युवकानीं संताप व्यक्त करीत संस्थानला संबंधित दोषींवर कारवाई करण्यासाठी अर्ज दिला आहे  त्यात म्हटले आहे कि सोशल मीडियावर जी बातमी फिरत आहे,एका साईभक्ताकडून 40 लाखाची फसवणूक साईबाबा संस्थानच्या कर्मचाऱ्यांनी केली,अशी बातमी आली आहे.त्या संदर्भात शिर्डीतील सर्व युवकांनी आज  साईबाबा मंदिर कार्यकारी अधिकारी साहेबाना निवेदन देऊन सदर प्रकारनाची चौकशी करुन दोषी वर येत्या २ तारखे पर्यंत कारवाई करावी

kamlakar

अन्यथा ३ तारखेला आम्ही १० युवक गेट नं ४ समोर आमरण उपोषन करनार आहोत हे निवेदन
नितिन अशोक कोते, अविनाश गोंदकर , विकास गोरक्षनाथ गोंदकर ,किरण कोते , महेश गोंदकर, अमोल ( नंदु ) कोते, विकास रमेश गोंदकर, प्रकाश गोंदकर, प्रतीक शेलके, अमोल सुपेकर, प्रसाद बावचे, सागर पोटे, अभिजीत गोंदकर, प्रसाद सुरांजे, डॉ सुयोग गोंदकर,चेतन कोते, वैभव कोते,अनिल त्रिभुवन,साईं कोतकर,

अक्षय कोते, अभिजीत कोते,राज राजपूत , निलेश शिंदे,विकास कोते, ताराचंद कोते,दिनेश गुजर,अशोक गायके, अमोल पोपट गायके, दीपक रमेश गोंदकर, सचिन शिंदे , मारूती पाटील सर्वांच्या वतीने देन्यात आले यात युवकांनी विशेष मागणी आशिकेली आहे कि जर साईभक्तांची आर्थिक पिळवणूक झालेली असेलतर संस्थांच्या त्या २ कर्मचारी अधिकारींवर कारवाई झाली पाहिजे किंवा तो भक्त खोत बोलत

असेलतर त्या साईभक्तावर कारवाई झाली पाहिजे आणि अशी घटना घडलीच नसेलतर संबंधित बातमी प्रकाशित करणाऱ्या पत्रकारावर संस्थानाने गुन्हा दाखल करावा आणि असे न झाल्यास आम्ही उपोषणाला बसणार असल्याचे युवक ग्रामस्थांनी सांगितले आहे

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button