Letest News
अयोध्या राममंदिरातील दानपेटी प्रकरणाच्या निषेधार्थ कोपरगावात शिवसेनेचे आंदोलन महाराष्ट्र शासनाचा मोठा निर्णय-शिर्डी नगरपरिषदेला मिळाला परिविक्षाधीन मुख्याधिकारी! तीन किलोमीटर दूर श्रीराम मंदिर कशासाठी? साईभक्त डॉ. एस. बी. गोंदकर पाटील यांचा प्रांजळ आग्रह समता पतसंस्थेच्या बोगस खात्याप्रकरणी आरोपी अशोक खरात न्यायालयीन कोठडीत भाविकांच्या कथित आर्थिक फसवणुकीच्या तक्रारीनंतर दुकान सील मात्र गुन्हा दाखल न झाल्याने संताप शिर्डी पोलिसांची दमदार कामगिरी!मंदिर परिसरातून बेपत्ता झालेली १२ वर्षीय चिमुरडी काही तासांत सुखरूप आ... शिर्डीत हॉटेल व्यावसायिकाला मारहाण तक्रार दिल्याचा राग मनात धरून जीवे मारण्याची धमकी पालकमंत्र्यांच्या बैठकीकडे भाजप पदाधिकाऱ्यांची पाठ; विखे यांना कर्जतमध्येच धक्का? शिर्डीतील 'झिंग्या'वर एमपीडीएचा बुलडोझर- खून-अपहरण-मारहाण करणाऱ्या सराईत गुन्हेगाराची थेट नाशिक कारा... लेंडीबागेत नव्हे तर आरक्षित जागेवर उभारा भव्य श्रीराम-श्रीकृष्ण मंदिर! शिर्डी ग्रामस्थांचे साई संस्थ...
अ.नगरराजकीय

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा शिर्डी दौरा शिर्डीत साईबाबांचे दर्शन घेणार तालुकाध्यक्ष संजय शिंदे

शिर्डी : येत्या १५ सप्टेंबर रोजी उद्धव ठाकरे शिर्डी आणि छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर जाणार आहेत. याठिकाणी त्यांची सभा आयोजित करण्यात आल्याचीही माहिती पुढे आली आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

तसेच या दौऱ्यात ते शिर्डीतील साईबाबा मंदिरात दर्शन घेणार आहेत विधानसभा निवडणूकांच्या अनुषंगाने अनेक राजकीय नेत्यांनी राज्यभरात दौऱ्यांना सुरुवात केली आहे.

kamlakar

या दौऱ्यात ते जनतेशी संवाद साधत आहेत. दरम्यान, साईबाबांच्या दर्शनाने उद्धव ठाकरे आपल्या दौऱ्याला सुरुवात करणार आहेत. १५ सप्टेंबर रोजी ते शिर्डी दौऱ्यावर जाणार असून विविध कार्यक्रमांना हजेरी लावणार आहेत. या दौऱ्यात उद्धव ठाकरे जुनी पेन्शन योजनेच्या आंदोलनात सहभागी होणार असल्याचीही माहिती पुढे आली आहे.

त्यानंतर ते छत्रपती संभाजीनगरमधील विविध कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत अशी माहिती तालुकाध्यक्ष संजय शिंदे यांनी दिली आहे

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button