Letest News
"छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन चालणार नाही विचारही जगावे" : राजमाता कल्पनाराजे शिर्डी - महिला लोकप्रतिनिधींनी देखील दारुबंदीसाठी पुढे यावे ! चंद्रपूरसारखे रणरागिणीचे रौद्र रुप एकद... फसवणूक प्रकरणात कल्पना खरात यांना अटकपूर्व जामीन मंजूर लग्नाच्या नावाखाली लाखोंची फसवणूक-राहाता पोलिसांनी बनावट विवाह रॅकेटचा केला पर्दाफाश! "आयुक्त तुकाराम मुंडे अॅक्शन मोडमध्ये--शिर्डीत पेढ्यांवर धाड-हजारो किलो माल जप्त!" दारूबंदी केवळ कागदावरच? शिर्डीत अवैध दारूविक्रीचा सुळसुळाट-गुन्हेगारीला मिळतेय खुलेआम खतपाणी! शिर्डी प्रसादालयात गोंधळ-शिवसेना पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल-सोशल मीडियावरील व्हिडिओही ठरला वादाचा विष... रस्ता अडवल्याच्या कारणावरून रक्तरंजित हल्ला-बीअरच्या बाटल्यांनी दोघांना केले रक्तबंबाळ ३० दारू धंदे अभयात एकावरच कारवाई-मुख्याधिकाऱ्यांच्या भूमिकेवर संशयाची सुई! मंदिर परिसरात कोयता फिरवत दहशत-शिर्डी पोलिसांची धडक कारवाई-तरुण गजाआड
Blog

साई मंदिर परिसरातील लेंडी बागेत संस्थान कर्मचाऱ्याला विजेचा शॉक

साईबाबा संस्थानचे रवींद्र आव्हाळे नामक कायम कंत्राटी कर्मचारी हे मेकॅनिकल विभागात कार्यरत असून मंदिर परिसरातील लेंडी बाग मधील धबधब्याजवळ जाळी बसविण्याची काम करत असताना विद्युत प्रवास सुरू असलेल्या महावितरणच्या डीपी जवळील तारेचा अचानक झटका लागून सदर कर्मचारी विद्युत झटक्याने फेकला गेला व बेशुद्ध झाला यावेळी साईबाबा संस्थानच्या सुरक्षा रक्षक व इतर कर्मचाऱ्यांनी रवींद्र आव्हाळे यास तातडीने रुग्णवाहिकेतून उपचारार्थ साईबाबा संस्थानच्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल येथे दाखल केले असून आव्हाळे यांची पाठ व हात बऱ्यापैकी जळल्याची माहिती मिळत असून अतिदक्षता विभागात डॉक्टरांनी तातडीने उपचार सुरू केले आहे.
याबाबत माहिती कळताच साईबाबा संस्थानच्या सुरक्षारक्षक आणि कर्मचाऱ्यांनी साईबाबा हॉस्पिटल कडे धाव घेत आपल्या सहकाऱ्याच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी मोठी गर्दी केल्याचे दिसून आले

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button