Letest News
“गुन्हेगारीचे उदात्तीकरण आक्षेपार्ह रील्स अन् वाढीव साऊंड खपवून घेणार नाही!” — भारती-गलांडे यांचा मं... पत्रकार’ असल्याचे सांगत पाच हजारांची खंडणी!तहसीलदार-प्रांत अधिकाऱ्यांकडून कारवाई करवून घेण्याची धमकी समृद्धी महामार्गावर दरोड्याचा डाव उधळला! तलवार- कत्ती- पंक्चर करण्यासाठी खिळ्यांच्या फळ्या अन् बनावट... मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती महेश चंद्र त्रिपाठी यांनी घेतले श्री साईबाबांच्या समाधीचे द... राष्ट्रीय लोकअदालतमध्ये ४९४१९ इतकी प्रकरणे निकाली आणि साधारणतः ४९ कोटी रुपयांची तडजोड शिर्डी विकास सोसायटीत ‘एकाच खुर्ची’चा बादशहा! सचिव बडे यांच्याविरोधात सभासदांचा एल्गार सचिन गोंदकर यांच्या अकाली निधनाने शिर्डीत हळहळ डॉ. एकनाथ काका गोंदकर यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर “कुठे ट्रम्प कुठे गल्लीतील फिरणारे तुम्ही?” पिपाडांचा सुजय विखेंवर घणाघात! बेकायदेशीर भंगार दुकानांवर पोलिसांचा दणका! विनापरवाना वाहने तोडणाऱ्या दोन भंगार दुकानदारांवर गुन्हे ... शांत, संयमी पण कायद्याच्या अंमलबजावणीत दबंग अधिकारी रणजीत गलांडे यांचा वाढदिवस
राजकीयशिर्डी

गणेशोत्सवाच्या खरेदीसाठी CITYMARKET सज्जगणेशमूर्तीपासून सजावटीच्या साहित्यापर्यंत सर्व वस्तू एकाच छताखाली

शिर्डी | प्रतिनिधी
गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर गणेशभक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, गणरायाच्या स्वागतासाठी घरोघरी तयारीला वेग आला आहे. याच पार्श्वभूमीवर CITYMARKET येथे गणेशोत्सवासाठी आवश्यक विविध वस्तूंची आकर्षक खरेदी व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली आहे.
गणेशोत्सवाच्या सजावटीपासून पूजेसाठी लागणाऱ्या साहित्यापर्यंत विविध वस्तू एकाच ठिकाणी उपलब्ध असल्याने ग्राहकांची खरेदी अधिक सोपी आणि सुविधाजनक होणार आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


CITYMARKET मध्ये गणेशमूर्ती, पारंपरिक पूजा थाळी, कृत्रिम फुलांच्या वेली व हार, लाल आसन कापड, पारंपरिक चौरंग, मातीच्या माळा, झालर, तोरणे, सजावटीचे साहित्य, दिवे, लाईटिंग बल्ब आणि उत्सवी दिवे आदी विविध वस्तू उपलब्ध आहेत.
उत्तम गुणवत्ता, आकर्षक दर, विश्वासार्ह सेवा आणि वेगवान डिलिव्हरी यामुळे गणेशोत्सवाच्या खरेदीसाठी CITYMARKET हे ग्राहकांसाठी सोयीचे ठिकाण ठरत आहे.
“खरेदीचा आनंद… आता अधिक जवळ!” या संकल्पनेतून ग्राहकांच्या सोयीला प्राधान्य देत गणेशोत्सवाच्या सर्व आवश्यक खरेदीसाठी CITYMARKET ला भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
गणरायाच्या आगमनाने प्रत्येकाच्या जीवनात सुख, समृद्धी, आनंद आणि मंगलमयता नांदो, अशी मंगलकामना यावेळी व्यक्त करण्यात आली.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button