Letest News
ShirdiCrime #ShirdiPolice #GoldTheft #ShirdiNews #SDNews# पालखी मिरवणुकीतील चोरीचा तपास वेगात-चोरट्य... मातृछत्र हरपले… शिर्डीतील सौ. कमल शांताराम मिराणे यांचे दुःखद निधन साईनगरीत मान्यवरांचे आगमन- राम शिंदे आणि रामदास आठवले यांनी घेतले समाधीचे दर्शन मोटारसायकल चोरीचे सत्र सुरूच- शिर्डीत आश्रम पार्किंगमधून दुचाकी लंपास घातपाताची शक्यता नाही-पण चौकशी आवश्यक – शिर्डीत रामदास आठवले यांचे वक्तव्य आखाती युद्धाची झळ गॅस पुरवठ्यावर-गॅस कंपन्यांचा मोठा निर्णय-२१ ऐवजी ३१ दिवसांनी बुकिंग शिर्डीतील लक्ष्मीनगर अतिक्रमण हटविण्यास सुरुवात नागरिकांकडून स्वयंस्फूर्तीने सहकार्य शिर्डीत अल्पवयीन मुलीवर अत्याचार-आरोपीला २० वर्षे सक्तमजुरी काय वर्णवावे साईभक्तांची भक्ती! २३ लाखांचा सुवर्ण-हिरे जडीत हार श्री साईबाबांच्या चरणी अर्पण नगरसेवक दशरथ तुपे यांना जीवे मारण्याची धमकी; आरोपीवर गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसांकडे तक्रार
Blog

ऊस वाहतूक वाहन ठरतात यमदूत…….

सावळीविहीर प्रतिनिधी/ – शिर्डीत साईबाबांच्या दर्शनासाठी नेहमीच गर्दी असते शिर्डी लगत सावळीविहीर गाव आहे या मार्गाने मोठ्या संख्येने साईभक्त शिर्डीत येतात गावातुन नगर मनमाड रस्ता आहे लगत शिर्डी सिन्नर रस्ता आहे हाकेच्या अंतरावर समृद्धी महामार्ग आहे हा परिसरात नेहमी गजबजलेला असतो ऊस कारखाना सुरू होताच दरवर्षी या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात ट्रॅक्टर, बैलगाडी, ऊस वाहतूक करतात हे वाहन चालक बेजबाबदारपणे रात्रीच्या वेळेस चालताना लाल रेडियम लावताना दिसत नाही तसेच ऊस वाहतूक वाहनांवर लाल रेडियम कपडा लावत नाही शिवाय या वाहनाला लाईट नसतात कधी एकच बंल्प चालू असतो

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

तर हातात बॅटरी घेऊन वाहन चालवताना दिसतात तसेच व्यसनाच्या अजगरी विळख्यात अल्पवयीन चालक भरदार वेगाने वाहन चालवतात यामुळे अपघात होतात अंधारात अंदाज न आल्याने अपघात होतात या रस्त्यावर काहींना अपंगत्व आलेले आहे तर काहींनी जीव गमावला आहे

kamlakar

अनेकांना हे ऊस वाहतूक वाहन यमदूत ठरतात या वाहन चालकावर कारवाई होण्याची गरज आहे साखर कारखान्याचे योगदान महत्त्वाचे आहे या वाहनधारकांना रस्ता सुरक्षा मार्गदर्शन करणे आवश्यक आहे यामुळे अपघात होणार नाही दरवर्षी साईभक्तासह पंचक्रोशीतुन येणाऱ्या माणसांचा या ठिकाणी अपघात होतात याला जबाबदार केवळ ऊस वाहतूक वाहन आहे तसेच वाहतूक प्रमाणापेक्षा जास्त असते रस्त्यावर ट्रॅक्टर अपघात होतात या वाहनांवर दंडात्मक कारवाई होण्याची गरज असुन वाहनचालकांना शिक्षा होणे काळाची गरज आहे यामुळे रस्त्यावर सुरक्षित आहे असे सामान्य माणसाला वाटेल या वाहनांवर कारवाई होण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button