Letest News
“गुन्हेगारीचे उदात्तीकरण आक्षेपार्ह रील्स अन् वाढीव साऊंड खपवून घेणार नाही!” — भारती-गलांडे यांचा मं... पत्रकार’ असल्याचे सांगत पाच हजारांची खंडणी!तहसीलदार-प्रांत अधिकाऱ्यांकडून कारवाई करवून घेण्याची धमकी समृद्धी महामार्गावर दरोड्याचा डाव उधळला! तलवार- कत्ती- पंक्चर करण्यासाठी खिळ्यांच्या फळ्या अन् बनावट... मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती महेश चंद्र त्रिपाठी यांनी घेतले श्री साईबाबांच्या समाधीचे द... राष्ट्रीय लोकअदालतमध्ये ४९४१९ इतकी प्रकरणे निकाली आणि साधारणतः ४९ कोटी रुपयांची तडजोड शिर्डी विकास सोसायटीत ‘एकाच खुर्ची’चा बादशहा! सचिव बडे यांच्याविरोधात सभासदांचा एल्गार सचिन गोंदकर यांच्या अकाली निधनाने शिर्डीत हळहळ डॉ. एकनाथ काका गोंदकर यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर “कुठे ट्रम्प कुठे गल्लीतील फिरणारे तुम्ही?” पिपाडांचा सुजय विखेंवर घणाघात! बेकायदेशीर भंगार दुकानांवर पोलिसांचा दणका! विनापरवाना वाहने तोडणाऱ्या दोन भंगार दुकानदारांवर गुन्हे ... शांत, संयमी पण कायद्याच्या अंमलबजावणीत दबंग अधिकारी रणजीत गलांडे यांचा वाढदिवस
अ.नगर

सिंधी समाज चैरिटेबल ट्रस्ट कोपरगाव अध्यक्षपदी मनोहर कृष्णानी यांची निवड

कोपरगाव दि.१४ (प्रतिनिधी) – पूज्य श्री सिंधी समाज कोपरगाव ची बैठक नुकतीच संपन्न झाली व त्यात सर्वानुमते मनोहर कृष्णानी यांची “सिंधी समाज चैरिटेबल ट्रस्ट” या संस्थेच्या अध्यक्षपदी मनोहर कृष्णानी यांची निवड करण्यात आली. सदरिल ट्रस्टची कार्यकारणी पुढील प्रमाणे जाहीर करण्यात आली.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

उपाध्यक्ष- गोविंद (विकी) शर्मा, सचिव- हरिष आर्य, खजिनदार – रिंकेश खुबानी, मुख्य विश्वस्तपदी चेतन खुबानी, विनोद शर्मा, अमित शर्मा व हरेश कराचीवाला यांची निवड करण्यात आली.

सदर विश्वस्त मंडळाने लगेचच समजासाठी पुढील काळासाठी करण्यात येणाऱ्या कार्याची माहिती दिली. नवीन कार्यकारणीचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. दैनिक साईदर्शन परिवाराकडून हार्दिक शुभेच्छा

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button