Letest News
श्रेय घ्यायचं असेल तर मृत्यूची जबाबदारीही घ्या!’ पिपाडांचा विखेंवर घणाघाती हल्लाबोल वाळू तस्करीवर ‘साईदर्शन’चा सवाल एलसीबीचा हातोडा! ३०.४० लाखांचा मुद्देमाल जप्त शिर्डीतील आरोपीसह तिघे... शिर्डीत १७ सप्टेंबरला विशेष आधार व डाक सेवा शिबिरसन्मित्र युवक मंडळ व पोस्ट ऑफिस शिर्डीचा संयुक्त उप... श्री साईबाबा हॉस्पिटलला न्यूरोसर्जरीसाठी ४९ लाखांचे अत्याधुनिक उपकरण ‘साई ज्योत’ पेटली अन् पाकिटांचा धूर निघाला! चेअरमन विठ्ठल पवारांचा विरोधकांवर घणाघाती हल्ला शिर्डीतील वाळू तस्करीवर ‘साईदर्शन’च्या वृत्तानंतरही कारवाई नाही! पोलिसांच्या कथित संगनमताची नागरिकां... ज्येष्ठ प्रगतिशील शेतकरी ज्ञानदेव (आबा) गोंदकर यांचे निधन साई समाधी मंदिरात नव्या चांदीच्या नंदीची विधिवत प्रतिष्ठापना हरतालिका पूजेच्या साहित्यात चक्क प्लास्टिकचे बदाम! शिर्डी पोलिसांत चौघांविरुद्ध गुन्हा दाखल “गुन्हेगारीचे उदात्तीकरण आक्षेपार्ह रील्स अन् वाढीव साऊंड खपवून घेणार नाही!” — भारती-गलांडे यांचा मं...
शिर्डी

दर्शन रांगेत सापडलेल्या सोने,पर्स,मोबाईल सुरक्षा रक्षकांनी प्रामाणिकपणे साई भक्तांनां केले परत

नवीन दर्शन रांग येथे कर्तव्यावर असलेले सुरक्षा रक्षक श्री. सुनील घोरपडे यांना सुमारे 7 ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र ( किंमत 43,000 रु ) सापडले असता त्यांनी ते प्रामाणिकपणे संरक्षण ऑफिस ला जमा केले

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

⁠दिनांक 31/05/2024 रोजी नवीन दर्शन रांग या ठिकाणी सुरक्षा गार्ड शिवाजी शेलार त्यांना एक लेडीज पर्स सापडली त्या मध्ये 800/- रु. होते. सदरची पर्स ही रूपाली रोहित शिंदे राहणार पारनेर यांची होती. ओळख पटवून परत दिली.

kamlakar

⁠उदगीर येथील साईभक्त दिगंबर पिंपळे यांचा साई आश्रम भक्त निवास येथे मोबाईल हरवला होता. मोबाईल सुरक्षा रक्षक श्री सुनील शेजवळ यांना सापडला असता तो त्यांनी ओळख पटवून भक्तांना परत दिला.

साईभक्त महादेव शशिराम मुंडे गाव गोविंद पूर या साईभक्ताचे पाकिट व.6500 रूपये सुरक्षारक्षक नामदेव पवार याना सापडले होते. ते प्रामाणिकपणे ओळख पटवून परत दिले . या सर्व कर्मचाऱ्यांच्या प्रमा णिकपणाबाबत मा. मुख्य कार्यकारी व उपमुख्य कार्यकारी साहेब यांनी त्यांचे अभिनंदन केले.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button