Letest News
शिर्डीत मजुरांच्या खोलीत घरफोडी चार मोबाईलसह ₹65 हजारांचा ऐवज लंपास शिर्डीत रिक्षातून वृद्ध शेतकऱ्याची लूट- सराईत शंकर चौधरी ऊर्फ रहीम पठाण जेरबंद डॉ. मीरा ढास यांनी स्वीकारला शिर्डी येथील माहिती अधिकारी पदाचा कार्यभार मोहरा अटकेत… पण सूत्रधारापर्यंत तपास कधी?व्यवस्थापकाला बेड्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या भूमिकेवर प्रश्... साईचरणी प्रामाणिकतेचा आदर्श! गाभाऱ्यात सापडलेले ३४९० भाविक महिलेला सुखरूप परत दिवसाढवळ्या घरफोडी कुलूप तोडून घरातील सोन्या-चांदीच्या दागिन्यांवर चोरट्यांचा डल्ला कोपरगावात स्थानिक गुन्हे शाखेचे धडक सत्रपाच ठिकाणी छापे ११ आरोपींवर ५ गुन्हे २.१४ लाखांचा मुद्देमाल ... विजयराव कोते पाटील यांचा सेवासंकल्प साईबाबांच्या पालखीसह अखेरची ऐतिहासिक तीर्थयात्रा सेवेतून साईभक्तीचा साक्षात्कार तीन दिवस १० हजार भाविकांना महाप्रसादअन्नदान हीच खरी साईसेवा-अय्यर परि... समता पतसंस्था प्रकरण : व्यवस्थापक मिलिंद बनकर व अध्यक्ष काका कोयटे यांना अटक करण्याची मागणी
शिर्डी

रुग्णाला ब्रेनट्यूमर वर उपचार करण्यासाठी धावले शिर्डीतील उद्योजक दीपक निकम 60 हजाराची तात्काळ केली मदत

शिर्डी प्रतिनिधी/ शिर्डीचे हॉटेल व्यावसायिक व उद्योजक
व एम डी एब्बिगेल रिजेंसी प्रा लि: युनिट ऑफ गोराडीयाज , शिर्डी चे संचालक दिपक निकम यांनी श्री साईबाबांच्या शिकवणी प्रमाणे आरोग्य सेवा करत लासगाव तालुक्यातील पाचोरा येथील नितीन गुलाबसिंग पाटील या रुग्णाला ६० हजार रुपयांची मदत करत त्यांनी सामजिक भान जपत मदतीचा हाथ पुढे केला आहे. नितीन पाटील हे ८ ते १० दिवसांपासून दुर्धर आजाराने होवून ब्रेन हैमरेजने त्रस्त झाले होते . यावेळी त्यांची घराची परिस्थिती ही अत्यंत हलाखीची असल्याने त्यांचे परिवाराला खर्च करणे शक्य नव्हते. यावेळी काही गावकऱ्यांनी शिर्डी येथील सामाजिक कार्यकर्ते तथा उद्योजक दिपक निकम यांना संपर्क केला असता तत्काळ विचारणा करून सदर पेशंटचे नातेवाईकांना पेशंटचा खर्च म्हणून ६० हजार रुपयांची मदत करत समाजासमोर एक आदर्श निर्माण केला आहे एकीकडे समाजात माणुसकी विरळ होत असताना निकम यांनी समाजासमोर हा एक मदतीचा आणि एकमेकांना सहकार्याचा पायंडा जणू त्यांनी पाडला आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही त्यानी या अगोदर देखील सामाजिक सांस्कृतिक अनाथ वयोवृद्ध निराधार साईभक्त गरजवंतांना अडचणीच्या काळात मदत करून सामाजिक दातृत्व निभावलेले आहे

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button