Letest News
“माझ्या विजयावर स्वार होण्याचा प्रयत्न!”सुजय विखेंच्या ‘स्वीडनमध्ये खासदार झालो’ वक्तव्याने नीला विख... नो डीजे नो डॉल्बी! क्रांती युवक मंडळाची पारंपरिक विसर्जन मिरवणूकढोल-ताशांच्या गजरात पालखीत विराजमान ... श्री साईबाबा कन्या विद्या मंदिरच्या कु. आकांक्षा क्षीरसागरची राज्यस्तरीय विज्ञान मेळाव्यासाठी निवड हद्दपार आरोपी रुईत आल्याची माहिती मिळताच पोलिसांची धडक कारवाई! साईचरणी दिल्लीच्या साईभक्ताचा चांदीचा मुकुट अर्पण ७७७ ग्रॅम ६०० मिलीग्रॅम वजनाचा आकर्षक चांदीचा मुकु... तालुकास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत श्री साईबाबा इंग्लिश मिडीयम स्कूलची दैदिप्यमान कामगिरी शिर्डी नगरपरिषदेत पं. दीनदयाळ उपाध्याय जयंती साजरी भाजयुमो शिर्डी शहर पदाधिकाऱ्यांची उपस्थिती शिर्डीत ‘धूमस्टाईल आधी दुचाकी चोरी मग महिलेची रेकी अन् क्षणार्धात सोन्याची चैन लंपास दारूच्या पार्ट्... ‘कॅप्टन’ खरातच्या आर्थिक साम्राज्यावर ईडीचा फास पत्नी कल्पना खरातला सशर्त जामीन! प्रशासनाची गणेश विसर्जनाची एकत्र मिरवणूक. शासकीय योजनाच्या माहिती रथाच्या माध्यमातून साधला लोकसंवाद.
अ.नगरशिर्डी

shirdi news:-भक्तास सापडले भक्ताचे ९७५०० हजाराचा  मंगळसूत्र मोहमाया न ठेवता भक्ताने केले जमा

भक्तास सापडले भक्ताचे ९७५०० हजाराचा  मंगळसूत्र मोहमाया न ठेवता भक्ताने केले जमा

आज श्री साईबाबा मंदिरात कोईम्बतूर येथील साईभक्त श्रीमती एस. गोपीनाथ यांना मध्यान्ह आरती नंतर दीक्षित वाडा जवळ एक सोन्याचे मंगळसूत्र सापडले. तेथे त्यांनी चौकशी केली असता, त्यांना एका भक्ताने संरक्षण ऑफिस ला जमा करायला सांगितले. सोन्याची मंगळसूत्र चे वजन 13 ग्रॅम ( किंमत 97,500 ) होते.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

मंगळसूत्र जमा केलेनंतर थोड्याच वेळाने श्रीमती ए. सत्या रा. तिरुपती हे मंगळसूत्र हरविल्याची तक्रार करायला ऑफिस आले होते. त्यांना सदर चे मंगळसूत्र ची ओळख पटवून परत दिले. श्रीमती एस. गोपीनाथ यांचा मुलगा शिकायला ब्रिटन ला जात असल्याकारणाने आज साईबाबांचे दर्शन घेणेकरिता ते आले होते.

त्यांच्या प्रामाणिकपणा निश्चित च त्यांच्या मुलाच्या उज्ज्वल भविष्य घडवेल असा विश्वास व्यक्त करून त्यांचा सत्कार केला. आज जवळपास एक लाख रु किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र परत मिळाल्याने श्रीमती ए.सत्या यांचा देखील साईबाबांवरील विश्वास अधिक दृढ झाला.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button