Letest News
साईदरबारात सोन्यापेक्षा प्रामाणिकपणाला किंमत!४५ हजारांची सोन्याची अंगठी सापडली कर्मचाऱ्याने क्षणाचाह... शिर्डी पोलिसांचा दणका! अट्टल मोटारसायकल चोरट्याच्या मुसक्या आवळल्या श्रेय घ्यायचं असेल तर मृत्यूची जबाबदारीही घ्या!’ पिपाडांचा विखेंवर घणाघाती हल्लाबोल वाळू तस्करीवर ‘साईदर्शन’चा सवाल एलसीबीचा हातोडा! ३०.४० लाखांचा मुद्देमाल जप्त शिर्डीतील आरोपीसह तिघे... शिर्डीत १७ सप्टेंबरला विशेष आधार व डाक सेवा शिबिरसन्मित्र युवक मंडळ व पोस्ट ऑफिस शिर्डीचा संयुक्त उप... श्री साईबाबा हॉस्पिटलला न्यूरोसर्जरीसाठी ४९ लाखांचे अत्याधुनिक उपकरण ‘साई ज्योत’ पेटली अन् पाकिटांचा धूर निघाला! चेअरमन विठ्ठल पवारांचा विरोधकांवर घणाघाती हल्ला शिर्डीतील वाळू तस्करीवर ‘साईदर्शन’च्या वृत्तानंतरही कारवाई नाही! पोलिसांच्या कथित संगनमताची नागरिकां... ज्येष्ठ प्रगतिशील शेतकरी ज्ञानदेव (आबा) गोंदकर यांचे निधन साई समाधी मंदिरात नव्या चांदीच्या नंदीची विधिवत प्रतिष्ठापना
राजकीयशिर्डी

येत्या 24 तासात शिर्डी शहरात दहीहंडी साठी लावलेले फ्लेक्स बोर्ड न काढल्यास शहर विद्रुपीकरणाचा गुन्हा दाखल कारण्यात येईल मुख्याधिकारी सतीश दिघे

शिर्डी प्रतिनिधी
शिर्डी शहरात यंदा अत्यंत धुमधडाक्यात श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी करण्यात आली प्रत्येक वर्षी साईबाबांच्या मंदिरातून साईबाबांचे रथ निघते आणि संपूर्ण पालखी रोडवरून जात समाधी मंदिरात रथाचा समारोप होत असते दरवर्षा प्रमाणे यंदाही शिर्डी शहरातील अनेक मंडळाच्या युवकांनी पालखी रोडवर दहीहंडी बांधली होती

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

त्या त्या मंडळाच्या नावाचे फ्लेक्स बोर्ड लावण्यात आले होते त्यात काही मंडळांनी त्या बांधलेले हंड्या आणि फ्लेक्स स्वताहून काढून घेतले आणि काही मंडळांनी ते फ्लेक्स हंड्या काढलेले नाहीत त्या तश्याच ठेवल्याने शहराचे विद्रुपीकरण होत आहे शिर्डी नगर परिषदेच्या वतीने त्या त्या मंडळाच्या कार्यकत्यांना अनेकदा फोन करून देखील हे फ्लेक्स व हंड्या काढल्या गेल्या नसल्याने

ते येता २४ तासात त्या त्या मंडळांनी स्वताहून काढून घ्याव्यात अन्यथा त्या मंडळाच्या जवाबदार कार्यकर्त्यावर शहर विद्रुपीकरणाचा गुन्हा दाखल करण्यात येईल असे शिर्डी नगर परिषदेचे मुख्याधिकारी सतीश दिघे यांनी सांगितले आहे

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button