Letest News
साईदरबारात सोन्यापेक्षा प्रामाणिकपणाला किंमत!४५ हजारांची सोन्याची अंगठी सापडली कर्मचाऱ्याने क्षणाचाह... शिर्डी पोलिसांचा दणका! अट्टल मोटारसायकल चोरट्याच्या मुसक्या आवळल्या श्रेय घ्यायचं असेल तर मृत्यूची जबाबदारीही घ्या!’ पिपाडांचा विखेंवर घणाघाती हल्लाबोल वाळू तस्करीवर ‘साईदर्शन’चा सवाल एलसीबीचा हातोडा! ३०.४० लाखांचा मुद्देमाल जप्त शिर्डीतील आरोपीसह तिघे... शिर्डीत १७ सप्टेंबरला विशेष आधार व डाक सेवा शिबिरसन्मित्र युवक मंडळ व पोस्ट ऑफिस शिर्डीचा संयुक्त उप... श्री साईबाबा हॉस्पिटलला न्यूरोसर्जरीसाठी ४९ लाखांचे अत्याधुनिक उपकरण ‘साई ज्योत’ पेटली अन् पाकिटांचा धूर निघाला! चेअरमन विठ्ठल पवारांचा विरोधकांवर घणाघाती हल्ला शिर्डीतील वाळू तस्करीवर ‘साईदर्शन’च्या वृत्तानंतरही कारवाई नाही! पोलिसांच्या कथित संगनमताची नागरिकां... ज्येष्ठ प्रगतिशील शेतकरी ज्ञानदेव (आबा) गोंदकर यांचे निधन साई समाधी मंदिरात नव्या चांदीच्या नंदीची विधिवत प्रतिष्ठापना
क्राईमशिर्डी

डिझेल चोरी प्रकरणात शिर्डीतील मुख्य आरोपीस नाशिक पोलीस पथकाने घेतले होते ताब्यात

डिझेल चोरी प्रकरणात शिर्डीतील मुख्य आरोपीस नाशिक पोलीस पथकाने घेतले होते ताब्यात

नाशिक जिल्हातील ग्रामीण भागात रोडच्या कडेला उभ्या असणाऱ्या ट्रक मधुन डीझेल चोरीस जाण्याचे प्रमाण वाढलेले असल्याने सदरचे गुन्हयांचा संमातर तपास करीत असतांना पोलीस निरीक्षक राजु सुर्वे, नेम. स्थानिक गुन्हे शाखा, नाशिक ग्रामीण यांना माहीती मिळाली होती की सिन्नर पोलीस ठाणे हददीतील उदयोगभवन परिसरातुन संघर्ष ट्रान्सपोर्ट येथुन दि ०२/०२/२०२४ ते दि०४/०२/२०२४ चे दरम्यान दोन ट्रकचे डीझेल टाकीचे लॉक

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

तोडुन सुमारे २५० लिटर डीझेल चोरीस गेलेले होते सदरचे डीझेल हे सावळीविहीर ता राहता जि अहमदनगर येथील आयान समीर शेख व त्याचे साथीदारांनी केलेला असल्याबाबत खात्रीशिर माहीती मिळाल्याने त्याप्रमाणे सावळीविहीर ता राहता जि नगर येथे जावुन नमुद आरोपीतांचा शोध घेतला असता

kamlakar

यातील आयान समीर शेख, वय २० वर्षे रा. सावळीविहीर ता राहता हा मिळूण आल्याने त्याचेकडेस चौकशी केली असता त्याने सांगितले की तो तसेच त्याचे मित्र साईराम गुडे, अजय भोसले पाटील, कृष्णा पुर्ण नाव माहीत नाही अश्यांनी सेवरोलेट कंपनीची कुझ मॉडेलची गाडी क्र एमएच १६ एजे ०९९२ ही दि ०३/०२/२०२४ रोजी मध्यरात्री जावुन नाशिक पुणे हायवे रोडलगत उभ्या असलेल्या ०२ ट्रकचे डीझेल टाकीचे झाकण तोडुन डीझेल चोरी केलेले असले बाबत सांगितले

व सदरचे डीझेल हे सावळीविहीर येथील ईसम नामे रविंद्र सुपडु सोनवणे याचेकडे विक्री करण्यासाठी दिलेले असल्याबाबत सांगितले त्यानंतर रविंद्र सोनवणे याचा शोध घेतला असता चोरीचे डीझेल विकत घेणारा ईसम नामे रविंद्र सुपडु सोनवणे हा मिळूण आल्याने त्यांचेकडुन खालील वर्णनाचा मुददेमाल जप्त करण्यात आलेला होता . ४, ४,००,०००/- रुपये किंमतीची एक काळे रंगाची सेवरोलेट कंपनीटी कुझ गाडी क्र

एमएच १६ एजे ०९९२ असा असलेली जुवाकिअं. १३,८५०- रू किं चे सुमारे १५० लिटर डीझेल एकुन ०६ प्लास्टीक ड्रममध्ये असलेले प्रतिलिटर ९३ रू. किं ४,१३,८५० – ०० रुपये एकुण किमतींचा मुददेमाल. येणे प्रमाणे मुददेमाल मिळुण आला असुन सदर गुन्हयातील संशयित आरोपी १) आयान समीर शेख, वय-२० वर्षे रा. सावळीविहीर ता राहता जि अहमदनगर ०२) रविंद्र सुपडु सोनवणे वय ५२ वर्षे रा भिमनगर, सावळीविहीर, ता राहता जि नगर यास समक्ष हजर केलेले असुन

यातील आरोपी नामे १) साईराज गुडे शिर्डी, साईश कॉर्नरजवळ २) अजय भोसले पाटील रा सावळीविहीर, कुष्णा पुर्ण नाव माहीत नाही  असे डिजेल चोरीतील आरोपी आहेत

त्यातील मूख्य आरोपी शिर्डी येथील साईराम गुडे यास आज नाशिकच्या पथकाने ताब्यात घेऊन जुन्या गुन्ह्याचा तपास केला साईराम गुडे यास शिर्डी पोलीस स्टेशनला आणले होते त्यास लेखी समज देऊन सोडून देण्यात आल्याची माहिती मिळाली आहे ह्याप्रकारणाचे पुढे काय झाले याची माहिती आमच्या प्रतिनिधिने घेतली असता पुढील माहिती मिळू शकली नाही

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button