Letest News
मंत्र्यांचे राजकारण वाढले-मंत्र्यांच्या तिसऱ्या पिढ्या सत्तेत-२० वर्षे रस्त्याची वाट लागली-मंत्री-मह... कर्करोग रुग्णांसाठी शिर्डीत मोफत हाडांची तपासणी श्री साईनाथ रुग्णालयात १५ ऑगस्टला विशेष शिबिर कमरेला १० इंची कोयता-लोकरे जेरबंद-शस्त्र कायद्यान्वये गुन्हा दाखल-वृंदावन हॉटेल येथे शिर्डी पोलिसांच... नगर–मनमाड रोडवरील बिअर शॉपी पुन्हा चर्चेत; बिअरची बाटली डोक्यात फोडली! चावडी-द्वारकामाईच्या मार्गासाठी दिशादर्शक फलकांची मागणी साईभक्त संतोष कोते यांचे संस्थानच्या कार्यका... पुणतांब्यात चांगदेव महाराजांच्या दर्शनासाठी दीड लाख भाविकांचा जनसागर! समृद्धी महामार्गावर आगीचा तांडव!मालट्रक-कंटेनरचे टायर फुटल्याने भीषण अपघात- वाहनाने घेतला पेट= एकाचा... पालखी सोहळ्यात दोन भाविक महिलांच्या सोनसाखळ्या लंपास! अयोध्या राममंदिरातील दानपेटी प्रकरणाच्या निषेधार्थ कोपरगावात शिवसेनेचे आंदोलन महाराष्ट्र शासनाचा मोठा निर्णय-शिर्डी नगरपरिषदेला मिळाला परिविक्षाधीन मुख्याधिकारी!
अ.नगरशिर्डी

सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र गाडेकर यांचा एकुलताएक सागर ह्या मुलाचे हृदय विकाराच्या झटक्याने दुःखद निधन तालुक्यात हळहळ

शिर्डी ( प्रतिनिधी) राहाता तालुक्यातील निमगाव येथील सागर राजेंद्र गाडेकर यांचे नुकतेच हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले आहे. त्यांच्या निधनामुळे निमगाव निघोज परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
राहता तालुक्यातील निमगाव येथील राजेंद्र सिताराम गाडेकर यांचे ते एकुलते एक चिरंजीव होते.व कोपरगाव पंचायत समितीचे माजी सभापती कै. सिताराम गाडेकर यांचे नातू होते.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

कै. सागर याचे मृत्यू समयी वय 35 वर्षे होते.ते बागायतदार व प्रसिद्ध व्यावसायिक होते. त्यांच्या या अचानक निधनामुळे निमगाव निघोज परिसरात मोठे दुःख व्यक्त होत आहे. विविध क्षेत्रामधून त्यांना भावपूर्ण आदरांजली वाहण्यात येत आहे. त्यांचा अंत्यविधी सायंकाळी सात वाजता निमगाव बायपास रोड लगत त्यांच्या राहत्या घराजवळ होणार आहे.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button