Letest News
दिवसाढवळ्या घरफोडी कुलूप तोडून घरातील सोन्या-चांदीच्या दागिन्यांवर चोरट्यांचा डल्ला कोपरगावात स्थानिक गुन्हे शाखेचे धडक सत्रपाच ठिकाणी छापे ११ आरोपींवर ५ गुन्हे २.१४ लाखांचा मुद्देमाल ... विजयराव कोते पाटील यांचा सेवासंकल्प साईबाबांच्या पालखीसह अखेरची ऐतिहासिक तीर्थयात्रा सेवेतून साईभक्तीचा साक्षात्कार तीन दिवस १० हजार भाविकांना महाप्रसादअन्नदान हीच खरी साईसेवा-अय्यर परि... समता पतसंस्था प्रकरण : व्यवस्थापक मिलिंद बनकर व अध्यक्ष काका कोयटे यांना अटक करण्याची मागणी शिर्डीत दिव्यांग स्वाभिमानाचा ऐतिहासिक विजय! आ. बच्चू कडूंचे दिव्यांगांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी मो... गुरुपौर्णिमा उत्सवात साईभक्तांची श्रद्धेची उधळण!श्री साईबाबा संस्थानला अवघ्या तीन दिवसांत ७.८१ कोटीं... शिर्डीत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त अनोखा उपक्रम: साई आश्रया अनाथालयातील मुलांना शैक्षणिक सा... गुरुपौर्णिमेत 'गावकरी गेट'वर संशयास्पद प्रवेशाचा खेळ? साईभक्त रांगेत… मग काहींना थेट प्रवेश कसा? धाडीनंतरही कायम अनुत्तरित प्रश्न साकुरी क्लबप्रकरणी 'मास्टरमाइंड' कोणाला वाचवले जात आहे?
अ.नगरराजकीय

‘लाडक्या बहिणीं’ना २,१०० रुपयांच्या मदतीसाठी एप्रिल २०२५पर्यंत प्रतीक्षा करावी लागणार

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ सुरूच राहणार असून, निवडणुकीत आश्वासन दिल्याप्रमाणे बहिणींना २१०० रुपये दिले जातील. मात्र, त्याचा विचार आम्ही आगामी अर्थसंकल्पात करू,’ असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. त्यामुळे महायुतीला विधानसभा निवडणुकीत अद्वितीय आणि अभूतपूर्व यश मिळवून देण्यात महत्त्वाचा वाटा उचलणाऱ्या राज्यातील ‘लाडक्या बहिणीं’ना २,१०० रुपयांच्या मदतीसाठी एप्रिल २०२५पर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button