Letest News
पाथर्डीत समता पतसंस्थेचा गाशा गुंडाळला? ठेवीदारांचे लाखो अडकले? पाथर्डीत एकच खळबळ समता पतसंस्थेच्या घोटाळ्यात ED ची मोठी एन्ट्री-अशोक खरातच्या लॉकरमधून कोट्यवधींचं घबाड “साईप्रसाद की भ्रष्टाचार?” प्रसादालयातील खरेदीवर गंभीर प्रश्नचिन्ह शिर्डीत फसवणुकीचा नवा डाव! गजराच्या नावाखाली भाविकांची लूट लोणीत गर्भलिंग निदान रॅकेटचा मोठा पर्दाफाश- आणखी १ डॉक्टरसह २ एजंट जाळ्यात निमगाव को-हाळे बायपासवर भीषण अपघात — कातोरे वस्ती हादरली! काका कोयटे हजर हो! SID ची नोटीस-समता पतसंस्थेत १००+ बोगस खाती? सावकारीच्या जाळ्यात अडकलेले शिर्डी? खरात अटकेत-मोठ्या नावांची धास्ती!” “पोलीसांचा मोठा फटका! अशोक खर... शिर्डीची लेक ठरली उज्ज्वल यशाची प्रेरणा — डॉ. सृष्टी सोनवणे यांचे एमबीबीएसमध्ये उच्च श्रेणीने यश शिर्डीला जोडणाऱ्या रस्त्यासाठी २१३ कोटी रुपयांची तरतूद
राजकीयशिर्डी

शेतकरी पुत्राचा संघर्ष, ग्रामीण आरोग्यसेवेला नवी दिशा- डॉ. मुकुंद चौधरी यांच्या ब्रेन अ‍ॅण्ड स्पाईन हॉस्पिटलचा भव्य शुभारंभ

शेतकरी पुत्राचा सुवर्णक्षण : साकुरीत ब्रेन अ‍ॅण्ड स्पाईन हॉस्पिटलचे भव्य उद्घाटन
डॉ. मुकुंद चौधरी यांनी वाचवले असंख्य प्राण, ग्रामीण भागाला मिळाले आरोग्याचे वरदान

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


साकुरी / शिर्डी | प्रतिनिधी
शेतकऱ्याच्या कष्टातून घडलेले, सेवाभावाने वैद्यकीय क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारे डॉ. मुकुंद अर्जुन चौधरी यांच्या डॉ. चौधरी ब्रेन अ‍ॅण्ड स्पाईन हॉस्पिटलचा उद्घाटन समारंभ रविवार, दि. ११ जानेवारी २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता साकुरी (शिर्डी) येथे मोठ्या उत्साहात संपन्न होत आहे.


मेंदू व मणक्याच्या गंभीर आजारांवर उपचार करत अनेक रुग्णांचे प्राण वाचवणाऱ्या या शेतकरी पुत्राने ग्रामीण भागातच अत्याधुनिक आरोग्यसेवेचा नवा अध्याय सुरू केला आहे.
उद्घाटन शुभहस्ते
मा. ना. श्री. राधाकृष्ण विखे पाटील
मा. सौ. शालिनीताई विखे पाटील
प्रमुख उपस्थिती
मा. खा. डॉ. सुजयदादा विखे पाटील


मा. श्री. गोरक्ष गाडिलकर (मुख्य कार्यकारी अधिकारी, श्री साईबाबा संस्थान, शिर्डी)
मा. श्री. कैलासबापू कोते (मा. नगराध्यक्ष, शिर्डी)
मा. श्री. माधव चौधरी (सर)
मा. श्री. दिलीप हरीभाऊ रोहोम (मा. जि.प. सदस्य, अहिल्यानगर)
मा. श्री. मुकुंदनाना सदाफळ (मा. चेअरमन, श्री गणेश सह. सा. का. लि., गणेशनगर)
मा. सौ. ममताताई राजेंद्र पिपाडा (मा. नगराध्यक्षा, राहाता न.प.)


मा. डॉ. संजय घोलप (तालुका वैद्यकीय अधिकारी, राहाता)
मा. श्री. माणिकराव आहेर (उपविभागीय अधिकारी, शिर्डी)
मा. डॉ. स्वाधीन गाडेकर (नगराध्यक्ष, राहाता)
मा. सौ. मेघनाताई दंडवते
मा. सौ. जयश्रीताई थोरात (नगराध्यक्षा, शिर्डी)
मा. आ. आशुतोष दादा काळे
मा. श्री. जालिंदर भाऊसाहेब निर्मळ
मा. श्री. महेश सेकर (ए.पी.आय., शिर्डी वाहतूक विभाग)


मा. डॉ. गोकुळ घोगरे (अधिक्षक, ग्रामीण रुग्णालय, राहाता)
शुभेच्छुक
मा. श्री. विठ्ठल पवार
(चेअरमन, श्री साईबाबा एम्प्लॉईज सोसायटी, शिर्डी)
ग्रामीण भागासाठी जीवनदायी ठरणारे हॉस्पिटल


डॉ. चौधरी यांनी मेंदू व मणक्याच्या शस्त्रक्रिया, अपघातग्रस्त रुग्ण, स्ट्रोकग्रस्त रुग्णांवर यशस्वी उपचार करत आजवर असंख्य कुटुंबांना नवसंजीवनी दिली आहे. आता हेच उपचार शहरात न जाता गावातच मिळणार असल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
“आपली उपस्थिती हाच आमच्यासाठी अनमोल आशीर्वाद” असल्याचे सांगत कोणतीही भेटवस्तू आणू नये, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button