Letest News
“माझ्या विजयावर स्वार होण्याचा प्रयत्न!”सुजय विखेंच्या ‘स्वीडनमध्ये खासदार झालो’ वक्तव्याने नीला विख... नो डीजे नो डॉल्बी! क्रांती युवक मंडळाची पारंपरिक विसर्जन मिरवणूकढोल-ताशांच्या गजरात पालखीत विराजमान ... श्री साईबाबा कन्या विद्या मंदिरच्या कु. आकांक्षा क्षीरसागरची राज्यस्तरीय विज्ञान मेळाव्यासाठी निवड हद्दपार आरोपी रुईत आल्याची माहिती मिळताच पोलिसांची धडक कारवाई! साईचरणी दिल्लीच्या साईभक्ताचा चांदीचा मुकुट अर्पण ७७७ ग्रॅम ६०० मिलीग्रॅम वजनाचा आकर्षक चांदीचा मुकु... तालुकास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत श्री साईबाबा इंग्लिश मिडीयम स्कूलची दैदिप्यमान कामगिरी शिर्डी नगरपरिषदेत पं. दीनदयाळ उपाध्याय जयंती साजरी भाजयुमो शिर्डी शहर पदाधिकाऱ्यांची उपस्थिती शिर्डीत ‘धूमस्टाईल आधी दुचाकी चोरी मग महिलेची रेकी अन् क्षणार्धात सोन्याची चैन लंपास दारूच्या पार्ट्... ‘कॅप्टन’ खरातच्या आर्थिक साम्राज्यावर ईडीचा फास पत्नी कल्पना खरातला सशर्त जामीन! प्रशासनाची गणेश विसर्जनाची एकत्र मिरवणूक. शासकीय योजनाच्या माहिती रथाच्या माध्यमातून साधला लोकसंवाद.
Blog

भर रस्त्यावर होत असलेल्या मांस विक्रीमुळे भाविकांच्या नाकाला रुमाल,नगरपरिषद लक्ष देईना नागरिक तक्रार करून झाले बेहाल..!

शिर्डी प्रतिनिधी/ मटन विक्रीसाठी स्वतंत्र जागा दिली असताना कोठेही विक्री करणे मांसाहारी दुकानात दिसेल अशा पद्धतीने मटक अडकवणे असा प्रकार सुरू असुन आरोग्य विभागातील काही कर्मचारी यांचा आशिर्वाद यामुळे या प्रकाराला पायबंद बसावा अशी मागणी पुढे आली आहे

sai nirman
जाहिरात

DN SPORTS


शिर्डी हि साईबाबांच्या पावन स्पर्शाने पुनीत झालेली भूमी आहे ह्याच शिर्डीत नवीन पिंपळवाडी रोडवर मस्जिद पासून तर साई निर्माण कॉम्प्लेक्स पर्यंत अनेक मांसाहारी हॉटेल झालेल्या आहेत ह्याच रस्त्यावरून साईभक्तांचे वावर असुन उघड्यावर अडकवलेले मांस यामुळे नागरिकांन मध्ये नाराजी आहे


साईभक्तांना साईबाबांचे दर्शना आधी येता जाता त्या हॉटेलांवर बाहेर टांगलेले मासांचे दर्शन होत असते म्हणून भररस्त्यावर असणारे हे हॉटेल बंद करण्यात यावे असा अर्ज शिर्डी येथील सामाजिक कार्यकर्ते तथा लहुजी सेनेचे अध्यक्ष समीर वीर यांनी नगरचे जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ उप जिल्हाधिकारी शिर्डी विभाग शिर्डी प्रांत शिर्डी विभाग शिर्डी तसेच शिर्डी नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांना दिले आहे असे असताना शिर्डी नगर परिषद मात्र कारवाई करायला तयार नाही जर या हॉटेल वर कारवाई न झाल्यास वेळप्रसंगी आमरण उपोषण करण्यात येईल अशी माहिती समीर वीर यांनी आपल्या निवेदनात केली आहे

kamlakar

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button