Letest News
अॅड. गौरव लोकचंदानीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा! NMIMSमध्ये अॅड. गौरव लोचंदानींचा विशेष सन्मान जय महाकाली मित्र मंडळाची नवरात्रोत्सवाच्या नियोजनासाठी आज बैठक “माझ्या विजयावर स्वार होण्याचा प्रयत्न!”सुजय विखेंच्या ‘स्वीडनमध्ये खासदार झालो’ वक्तव्याने नीला विख... नो डीजे नो डॉल्बी! क्रांती युवक मंडळाची पारंपरिक विसर्जन मिरवणूकढोल-ताशांच्या गजरात पालखीत विराजमान ... श्री साईबाबा कन्या विद्या मंदिरच्या कु. आकांक्षा क्षीरसागरची राज्यस्तरीय विज्ञान मेळाव्यासाठी निवड हद्दपार आरोपी रुईत आल्याची माहिती मिळताच पोलिसांची धडक कारवाई! साईचरणी दिल्लीच्या साईभक्ताचा चांदीचा मुकुट अर्पण ७७७ ग्रॅम ६०० मिलीग्रॅम वजनाचा आकर्षक चांदीचा मुकु... तालुकास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत श्री साईबाबा इंग्लिश मिडीयम स्कूलची दैदिप्यमान कामगिरी शिर्डी नगरपरिषदेत पं. दीनदयाळ उपाध्याय जयंती साजरी भाजयुमो शिर्डी शहर पदाधिकाऱ्यांची उपस्थिती शिर्डीत ‘धूमस्टाईल आधी दुचाकी चोरी मग महिलेची रेकी अन् क्षणार्धात सोन्याची चैन लंपास दारूच्या पार्ट्...
क्राईमशिर्डी

समता पतसंस्थेच्या बोगस खात्याप्रकरणी आरोपी अशोक खरात न्यायालयीन कोठडीत

राहता, प्रतिनिधी : समता पतसंस्थेतील कथित बोगस खात्याप्रकरणातील आरोपी अशोक खरात याला राहता न्यायालयात हजर करण्यात आले. सुनावणीनंतर न्यायालयाने त्याला न्यायालयीन (मॅजिस्ट्रेट) कोठडी सुनावली असून त्याची नाशिक मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली.
समता पतसंस्थेतील कथित बोगस खाते प्रकरणात अशोक खरात याच्याविरुद्ध गुन्हा दाखल असून त्याला अटक करण्यात आली होती. न्यायालयाने पोलिस कोठडीची मुदत संपल्यानंतर त्याला न्यायालयीन कोठडी सुनावल्याने पुढील तपास आणि न्यायालयीन प्रक्रिया सुरू राहणार आहे.
या प्रकरणामुळे समता पतसंस्थेतील कथित आर्थिक गैरव्यवहार पुन्हा चर्चेत आला असून, या घोटाळ्यात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याकडेही लक्ष लागले आहे. तपास यंत्रणा या प्रकरणाचा सखोल तपास करत आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button