शिर्डी
-
शिर्डीत उमेदवारीला वेग — आज चार नवीन अपक्ष अर्ज दाखल पक्षांतील तिढा कायम-शेवटच्या दोन दिवसांत प्रशासनावर ताण वाढण्याची शक्यता
शिर्डी (प्रतिनिधी) – शिर्डी नगरपरिषदेच्या निवडणूक उमेदवारी प्रक्रियेला आज लक्षणीय वेग आला असून एकूण चार उमेदवारांनी स्वतंत्र अपक्ष उमेदवारी अर्ज…
Read More » -
नगरपरिषद–नगरपंचायत निवडणुकीत मोठा बदल आता ऑनलाईनसोबत ऑफलाईन नामनिर्देशनालाही परवानगी-सुट्टीच्या दिवशीही फॉर्म स्वीकारणार
मुंबई (प्रतिनिधी) – राज्यातील नगरपरिषद व नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता इच्छुक उमेदवारांना ऑनलाईन…
Read More » -
शिर्डीत लोकशाहीचा उघड उघड खून! मतदारांच्या माथी उमेदवार लादणाऱ्यांना शिर्डीकडून थेट इशारा!
शिर्डी नगरपरिषद निवडणूक नावाला लोकशाहीची प्रक्रिया आहे…पण प्रत्यक्षात नेमका कोण उमेदवार “दिलाय” आणि कोण “लादलाय” हे मतदारच ठरवू शकत नाहीत.…
Read More » -
शिर्डीत ट्रॅव्हल्सची दादागिरी! लहान बाळासह साईभक्त महिलेला मध्यरात्री बसमधून हाकलण्याचा प्रकार — साईनगरीची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न
शिर्डी (प्रतिनिधी) – साईनगरीच्या नावाला काळिमा फासणारा प्रकार शिर्डीत उघडकीस आला आहे. मुंबईच्या साईभक्त निकिता प्रवीण दळवी यांना लहान बाळासह…
Read More » -
शिर्डी नगरपरिषद निवडणुकीसाठी नाशिक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती
अहिल्यानगर, दि. १३ – जिल्ह्यातील १२ नगरपरिषद व नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नाशिक विभागीय आयुक्त डॉ. प्रविण गेडाम यांनी चार…
Read More » -
शिर्डीतील रस्त्यांची दयनीय अवस्था — खड्डेमय रस्त्यांनी घेतले निष्पापांचे बळी! लोकप्रतिनिधी तथा नामदार विखे याकडे लक्ष देतील का नागरिकांचा सवाल
शिर्डी परिसरातील खड्डेमय रस्त्यांमुळे अपघातांच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. सायंकाळी नऊच्या सुमारास ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीचा टायर अचानक…
Read More » -
शिर्डीचे भूमिपुत्र व जनतेचे लाडके नेते शिवाजी भाऊ गोंदकर पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
शिर्डी (प्रतिनिधी) – शिर्डी नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष, शिर्डीचे भूमिपुत्र व सर्वांच्या हृदयात स्थान मिळवलेले लोकनेते शिवाजी भाऊ अमृतराव गोंदकर…
Read More » -
शिर्डीत नगरपरिषद निवडणुकीचा बिगुल! ३३ हजार मतदार ठरवणार शहराचे भविष्य
शिर्डी नगरपरिषद निवडणुकीचा सविस्तर आढावा(प्रतिनिधी – शिर्डी) शिर्डी नगरपरिषद स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसंदर्भात आज शिर्डीत पत्रकार परिषद घेण्यात आली. या…
Read More » -
साईबाबांवर आक्षेपार्ह विधाने करणारे अजय गौतम न्यायालयात हजर — चूक मान्य करत साईबाबांचे दर्शन
राहाता (प्रतिनिधी) –श्री साईबाबा आणि श्री साईबाबा संस्थानविषयी समाजमाध्यमांतून आक्षेपार्ह विधाने करणारे अजय गौतम यांनी आज राहाता न्यायालयात हजर राहून…
Read More »