Letest News
भोंदू अशोक खरातवर शिर्डी पोलिसांचा फास आवळला! कोट्यवधींच्या बनावट खात्यांसह सावकारी-जमीन घोटाळ्याचा ... दोन आरोपी गजाआड- कल्पना खरात अजूनही फरार⚖️ अटकपूर्व जामिनावर सुनावणी- पुढील तारीख 16 एप्रिल मिलिट्री सामानाच्या ट्रकला भीषण आग- पोलिसांवर गंभीर आरोप- परिसरात खळबळ दानशूर उद्योगपती अनंत अंबानी यांचा वाढदिवस समाजोपयोगी उपक्रमांनी साजरा “छेडछाड केल्यास थेट कारवाई!” – ‘शी-बॉक्स’ पोर्टल अधिक कडक मयत दिवटे प्रकरणात अप्पर पोलीस अधीक्षक वाकचौरे यांचा संकेत – फेरतपासाची शक्यता “राहता मटन मार्केटमध्ये संतापजनक प्रकार-मेलेल्या बोकडाचे मटन विक्री- दुकानदारावर कारवाईचा बडगा!” दिल्लीत गृहमंत्री अमित शाह यांची डॉ. राजेंद्र पिपाडा यांच्याशी भेट-बजरंगबलीची मूर्ती देऊन सत्कार शिर्डी ते पनवेल … फसवणुकीचा खेळ उघड! 50 हजारांच्या झोपडपट्टीत घुसून शिर्डी पोलिसाने केला आरोपीचा ‘गे... “भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाचा मोठा स्फोट; SIT च्या पहिल्याच पत्रकार परिषदेत धक्कादायक खुलासे!”
अ.नगरक्राईम

बिलमध्ये बीफ कटलेट हिंदुत्व शिकवणाऱ्यांना गोमांस चालतं? राऊत

चंद्रशेखर बावनकुळे यांचे सुपुत्र संकेत बावनकुळे यांच्या गाडीमुळे झालेल्या अपघात प्रकरणी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी गंभीर आरोप केले आहेत.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

संकेत आणि त्यांचे मित्र ज्या हॉटेलमध्ये जेवले, त्या बिलात बीफ कटलेटचा समावेश असल्याचा दावा राऊतांनी केला. आम्हाला हिंदुत्व शिकवणाऱ्यांना श्रावण-गणपतीत गोमांस चालतं का?

kamlakar

असा प्रश्न संजय राऊत यांनी विचारला आहे.नागपुरात रस्ते सुरक्षेचा नाही तर बेवडेबाजीचा नियम आहे. अशा प्रकारचा अपघात एखाद्या सामान्य माणसाने केला असता, तर त्याचं काय झालं असतं?

पोलिसांनी त्याला, त्याच्या कुटुंबाला, मित्राला धरुन त्याची धिंड काढली असती. पण इथे सलमान खान सुटतो, एका बिल्डरचा मुलगा सुटतो, संकेत बावनकुळे सुटतो… तो कोणाचाही मुलगा असो,

नियम सर्वांना सारखे आहेत. पण देवेंद्र फडणवीस यांनी कायदा सुव्यवस्थेचे जे धिंडवडे काढले आहेत, त्याची नोंद काळ्याकुट्ट अक्षरात लिहिली जाईल. इतका घटिया गृहमंत्री राज्याला कधी मिळाला नाही, अशी टीका संजय राऊत यांनी केली.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button