Letest News
शिर्डीत रिक्षातून वृद्धाची लूट सराईत गुन्हेगार रहीम पठाणसह दोघांना २ दिवसांची पोलीस कोठडी समता घोटाळा : व्यवस्थापकाला पोलीस कोठडी आता 'मोठ्या माश्या'वर कारवाई कधी? शिर्डीत मजुरांच्या खोलीत घरफोडी चार मोबाईलसह ₹65 हजारांचा ऐवज लंपास शिर्डीत रिक्षातून वृद्ध शेतकऱ्याची लूट- सराईत शंकर चौधरी ऊर्फ रहीम पठाण जेरबंद डॉ. मीरा ढास यांनी स्वीकारला शिर्डी येथील माहिती अधिकारी पदाचा कार्यभार मोहरा अटकेत… पण सूत्रधारापर्यंत तपास कधी?व्यवस्थापकाला बेड्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या भूमिकेवर प्रश्... साईचरणी प्रामाणिकतेचा आदर्श! गाभाऱ्यात सापडलेले ३४९० भाविक महिलेला सुखरूप परत दिवसाढवळ्या घरफोडी कुलूप तोडून घरातील सोन्या-चांदीच्या दागिन्यांवर चोरट्यांचा डल्ला कोपरगावात स्थानिक गुन्हे शाखेचे धडक सत्रपाच ठिकाणी छापे ११ आरोपींवर ५ गुन्हे २.१४ लाखांचा मुद्देमाल ... विजयराव कोते पाटील यांचा सेवासंकल्प साईबाबांच्या पालखीसह अखेरची ऐतिहासिक तीर्थयात्रा
अ.नगरशिर्डी

साई संस्थांनच्या प्रवेशद्वार एक वर नवीन देणगी कार्यालयाचे न्या.अंजू शेंडे यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न!

शिर्डी (प्रतिनिधी) श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्थेच्या वतीने गुरुवार 16 जानेवारी 2025 रोजी साई संस्थांच्या प्रवेशद्वार क्र. १ येथे नवीन देणगी कार्यालयाचे उद्घाटन श्री साईबाबा संस्थान तदर्थ समिती अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अंजु एस. शेंडे (सोनटक्के) यांच्या हस्ते संपन्न झाले.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

यावेळी साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर, प्रशासकिय अधिकारी प्रज्ञा महांडुळे-सिनारे, विश्वनाथ बजाज, मुख्य लेखाधिकारी मंगला वराडे, जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके, माहिती तंत्रज्ञान विभाग प्रमुख अनिल शिंदे, फायर विभागाचे विभागप्रमुख प्रताप कोते, बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता स्वप्नील गायकवाड, साईप्रसाद निवास्‍थान विभागप्रमुख प्रविण मिरजकर आदी उपस्थित होते.


या प्रसंगी, देणगी कार्यालयाचे काम पुर्ण करणारे कंत्राटदार महेश डांगे यांचा श्री साईबाबा संस्थान तदर्थ समिती अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अंजु एस. शेंडे (सोनटक्के) यांनी सत्‍कार केला. तर, कोलकाता येथील देणगीदार साईभक्त प्रबल प्रमाणिक यांनी रुपये १ लाखाचे धनादेशाद्वारे देणगी केली. त्याबद्दल, श्री साईबाबा संस्थानच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी त्यांचा सत्कार केला.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button