राजकीय
-
श्री साईबाबा संस्थानला महिंद्रा अॅण्ड महिंद्रा कंपनीच्या वतीने महिंद्रा ट्रीवो इलेक्ट्रीक ऑटोरिक्षा देणगी स्वरुपात दान
दि. २३ सप्टेंबर २०२४ रोजी श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डी करीता महिंद्रा अॅण्ड महिंद्रा कंपनीच्या वतीने महिंद्रा ट्रीवो इलेक्ट्रीक ऑटोरिक्षा…
Read More » -
शिंदेचा एन्काऊंटर केला. दुसऱ्या शिंदेंचा जनता एन्काऊंटर करेल पोलीस इतके लेचेपेचे असतील तर फडणवीसांनी राजीनामा द्यायला हवा राऊत
एकाचं एन्काऊंटर झाला, आता दुसऱ्या शिंदेंचा जनता एन्काऊंटर करेल, अशा शब्दात संजय राऊत यांनी नाशिकमध्ये बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीका…
Read More » -
अहमदनगर आणि छत्रपती संभाजीनगरमार्गे समृद्धी महामार्गाला जोडणार
महाराष्ट्र सरकारने पुण्यातील नागरिकांसाठी महत्त्वपूर्ण घोषणा केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारने समृद्धी महामार्ग पुण्याशी जोडला जाण्याची माहिती दिली आहे. या…
Read More » -
कर्डिलेंच्या दोन जावयांमध्येच जुंपली
यावेळी नगर शहर विधानसभा मतदासंघात पहायला मिळू लागला आहे. अजितदादा गटाचे विद्यमान आमदार संग्राम जगताप यांना आता त्यांचे साडू माजी…
Read More » -
महाराष्ट्र लोकसेवा हक्क कायद्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करा– आयुक्त चित्रा कुलकर्णी
अहमदनगर दि.२० – महाराष्ट्र लोकसेवा हक्क कायदा हा जनतेच्या हक्कांना जपणारा कायदा आहे. जनतेला पारदर्शकपणे व विहित कालावधीमध्ये सेवा मिळावी…
Read More » -
नवीन होमगार्ड सदस्यांची तात्पुरती अंतिम यादी प्रसिद्ध
अहमदनगर दि.२०- जिल्हा होमगार्डमधील विविध पथकांच्या रिक्त ठिकाणी ५२२ नवीन होमगार्ड सदस्यांची पथकनिहाय तात्पुरती अंतिम यादी https://maharashtracdhg.gov.in/mahahg/enrollmentadd.php या संकेतस्थळावर तसेच…
Read More » -
जिल्ह्यातील ५० महाविद्यालयातील आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्रांचा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन शुभारंभ
अहमदनगर, दि.२०- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वर्धा येथून जिल्ह्यातील ५० महाविद्यालयातील आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्रांचा शुभारंभ ऑनलाईन पद्धतीने…
Read More » -
विद्यालयास मिळणार तीन लाख रुपयांचे पारितोषिक
श्रीरामपूर / प्रतिनिधी:येथील रयत शिक्षण संस्थेचे डी.डी. काचोळे माध्यमिक विद्यालय श्रीरामपूर तालुकास्तरावर मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाचे…
Read More » -
दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया साईचरणी नतमस्तक
दिल्ली राज्याचे उप मुख्यमंत्री मनीष सिसोदिया व कर्जत-जामखेड चे आमदार श्री रोहित पवार यांनी साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. दर्शनानंतर श्री…
Read More » -
प्रामाणिक भूमिपुत्र पत्रकार नानासाहेब जवरे यांच्या निर्भिड लेखणीतून अनेक विकास कामे मार्गी लावली
निळवंडे कालवा कृती समितीने आज पर्यंत पत्रकार नानासाहेब जवरे यांच्या मार्गदर्शनात प्रमाणिक काम करून शेतकऱ्यांना निळवंडे धरणाचे पाणी लाभक्षेत्रात आणून…
Read More »