Letest News
“गुन्हेगारीचे उदात्तीकरण आक्षेपार्ह रील्स अन् वाढीव साऊंड खपवून घेणार नाही!” — भारती-गलांडे यांचा मं... पत्रकार’ असल्याचे सांगत पाच हजारांची खंडणी!तहसीलदार-प्रांत अधिकाऱ्यांकडून कारवाई करवून घेण्याची धमकी समृद्धी महामार्गावर दरोड्याचा डाव उधळला! तलवार- कत्ती- पंक्चर करण्यासाठी खिळ्यांच्या फळ्या अन् बनावट... मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती महेश चंद्र त्रिपाठी यांनी घेतले श्री साईबाबांच्या समाधीचे द... राष्ट्रीय लोकअदालतमध्ये ४९४१९ इतकी प्रकरणे निकाली आणि साधारणतः ४९ कोटी रुपयांची तडजोड शिर्डी विकास सोसायटीत ‘एकाच खुर्ची’चा बादशहा! सचिव बडे यांच्याविरोधात सभासदांचा एल्गार सचिन गोंदकर यांच्या अकाली निधनाने शिर्डीत हळहळ डॉ. एकनाथ काका गोंदकर यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर “कुठे ट्रम्प कुठे गल्लीतील फिरणारे तुम्ही?” पिपाडांचा सुजय विखेंवर घणाघात! बेकायदेशीर भंगार दुकानांवर पोलिसांचा दणका! विनापरवाना वाहने तोडणाऱ्या दोन भंगार दुकानदारांवर गुन्हे ... शांत, संयमी पण कायद्याच्या अंमलबजावणीत दबंग अधिकारी रणजीत गलांडे यांचा वाढदिवस
अ.नगरराजकीय

नवीन होमगार्ड सदस्यांची तात्पुरती अंतिम यादी प्रसिद्ध

नवीन होमगार्ड सदस्यांची तात्पुरती अंतिम यादी प्रसिद्ध

अहमदनगर दि.२०- जिल्हा होमगार्डमधील विविध पथकांच्या रिक्त ठिकाणी ५२२ नवीन होमगार्ड सदस्यांची पथकनिहाय तात्पुरती अंतिम यादी https://maharashtracdhg.gov.in/mahahg/enrollmentadd.php या संकेतस्थळावर तसेच जिल्हा होमगार्ड कार्यालयातील सूचना फलकावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

सदस्यांना काही आक्षेप असल्यास त्यांनी dchgahmadnagar@yahoo.com या ई-मेल अथवा जिल्हा होमगार्ड कार्यालय, सिद्धीबागेजवळ, अहमदनगर येथे २१ सप्टेंबर २०२४ पर्यंत सादर करण्याचे आवाहन होमगार्डचे जिल्हा समादेशक तथा अपर पोलीस अधीक्षक अहमदनगर यांनी केले आहे.

kamlakar


  • वसतीगृह अधीक्षकाच्या नियुक्तीसाठी अर्ज करण्याचे आवाहन.
    अहमदनगर दि.२०-सैनिकी मुलांचे वसतीगृह, कोपरगाव व श्रीगोंदा येथे तात्पुरत्या स्वरुपात वसतीगृह अधीक्षकाची नियुक्ती करण्यात येणार आहे. पात्रताधारक माजी सैनिकांनी २९ सप्टेंबर २०२४ पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी अहमदनगर यांनी केले आहे.

उमेदवाराकडे मराठी, इंग्रजी टंकलेखन व लेखा शाखेचे ज्ञान असणे आवश्यक आहे. माजी सैनिकांनी अर्जासोबत सैन्य सेवेतील डिस्चार्ज बुक, ओळखपत्राची छायांकित प्रत जोडावी. विहित मुदतीत अर्ज प्राप्त झालेल्या उमेदवारांना मुलाखतीस बोलावण्यात येणार असल्याचेही कळविण्यात आले आहे.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button