क्राईम
-
श्रीरामपुरात जेधे–बेग टोळीवर कायद्याचा दणका!खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यात बीएनएस कलम १११चा वापर
श्रीरामपूर | प्रतिनिधीश्रीरामपूर शहरातील गुन्हेगारी विश्वाला हादरा देणारी मोठी कारवाई पोलिसांनी केली आहे. खुनाच्या प्रयत्नाच्या गंभीर गुन्ह्यात गोरख ऊर्फ विजय…
Read More » -
बंटी लहामगे फरार- पण गुटखा तस्करी जोमात ‘त्या’ नेटवर्कला कोणाचा वरदहस्त? गुन्हा दाखल असताना आरोपी राजरोस फिरतोय राहता पोलीस ताब्यात घेणार का?
शिर्डी | प्रतिनिधीअहिल्यानगर जिल्ह्यात प्रतिबंधित गुटख्याच्या तस्करीविरोधात पोलिसांकडून कारवाई सुरू असतानाच राहता आणि शिर्डी परिसरात गुटखा विक्री पुन्हा जोमाने सुरू…
Read More » -
रेशनचा तांदूळ बोबडे आणि पवार काळ्या बाजारात नेतो! गोर – गरीबांच्या मुखातील अन्न कसा हिरावून घेतो !!
राहता | प्रतिनिधीराहता शहरात सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत मिळणाऱ्या रेशनच्या तांदळाची कथित तस्करी आणि काळाबाजार पुन्हा जोरात सुरू असल्याचा आरोप होत…
Read More » -
राहाता तालुक्यातील एकरूखे येथे सरकारी वकिलाच्या घरी धाडसी दरोडा- १.५१ लाखांचा ऐवज लुटून चार दरोडेखोर पसार!
राहाता : बाळाला उलटी झाली आहे, पाणी पाहिजे, अशी बतावणी करून घरात प्रवेश करणाऱ्या चार अनोळखी दरोडेखोरांनी सरकारी वकिलाच्या पत्नीला…
Read More » -
साईबाबांवर हात ठेवून शपथ घ्या- टक्केवारी कोणी मागितली?निलेश लंके यांचा विखेंवर घणाघात
अहिल्यानगर | प्रतिनिधी :नगर-मनमाड महामार्गाच्या रखडलेल्या आणि निकृष्ट कामावरून अहिल्यानगर जिल्ह्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले आहे. खासदार निलेश लंके…
Read More » -
मंदिर परिसरात भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाटइशारा देऊनही संस्थान-नगरपरिषद सुस्त अखेर साईभक्त महिलेवर कुत्र्याचा हल्ला!
शिर्डी | प्रतिनिधी :साईबाबांच्या दर्शनासाठी देश-विदेशातून लाखो भाविक शिर्डीत येतात. मात्र, साई मंदिर परिसरातील भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव आता साईभक्तांच्या…
Read More » -
पती बेपत्ता म्हणून पत्नीची पोलिसांत तक्रार शोध घेताना समोर आला धक्कादायक प्रकार! पत्नीच्या नावाने रूम सोबत दुसरी महिला हॉटेलमधील फोटो पाहून बायकोला धक्का
शिर्डी | प्रतिनिधी : पत्नीच्या नावाने आणि तिच्या शासकीय ओळखपत्राचा कथित गैरवापर करून हॉटेलमध्ये रूम बुक करणे आणि त्याच रूममध्ये…
Read More » -
पैशांसाठी विवाहितेचा छळ चारित्र्यावर संशय घेत मारहाण‘गाडी घेण्यासाठी माहेरून पैसे आण नाहीतर जिवंत सोडणार नाही’ची धमकी
शिर्डी | प्रतिनिधी :माहेरून गाडी घेण्यासाठी पैसे आणण्याची मागणी करत विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ करणे, तसेच चारित्र्यावर संशय घेऊन…
Read More » -
चक्क भरदिवसा किराणा दुकानाचा गल्ला साफ!
शिर्डी | प्रतिनिधी :दुकान सुरू असतानाच अवघ्या पाच मिनिटांच्या कालावधीत अज्ञात चोरट्याने किराणा दुकानात प्रवेश करून गल्ल्यातील ७ हजार ५००…
Read More » -
दान करायला आले अन् सोन्याची पोत घेऊन पसार!शिर्डीत महिलेची हातचलाखीने फसवणूक ४० हजारांचे सोने लंपास
शिर्डी | प्रतिनिधी :श्री साईबाबांच्या दर्शनासाठी व दान करण्यासाठी आल्याचे सांगत दोन भामट्यांनी एका महिलेला गंडा घातल्याची धक्कादायक घटना शिर्डीतील…
Read More »